गोकुळ’ शेतकऱ्यांच्या श्रमाचे आणि कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक:कॉम्रेड डॉ.अरुण शिंदे
कोल्हापूरः गोकुळ दूध संघ हा महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायात ख्याती असलेला नामांकीत दूध संघ असून गोकुळचे शेतीपूरक, दुग्ध व्यवसायातील कार्य तसेच दूध संकलन, दुग्ध प्रक्रिया व वितरण व्यवस्था यांचे यशस्वी नियोजन हे शेतकऱ्यांच्या श्रमाचे आणि कामगारांच्या […]