News

हुपरीतील चांदीच्या दागिन्यांना जीआय मानांकन

April 4, 2024 0

कोल्हापूर : हुपरी येथील चांदीचे दागिने जगप्रसिद्ध आहेत याच चांदीच्या दागिन्यांना आता जीआय मानांकन मिळाले आहे.जीआय मानांकनामुळे जिल्ह्यातील चांदी हस्तकला उद्योगाला एक वेगळी ओळख मिळाली असून, तो संरक्षित होणार आहे. या दागिन्यांच्या नक्षीकामाची कोणीही कॉपी […]

Information

स्वर्गीय श्री.विनायकराव क्षीरसागर यांच्या उत्तरकार्यदिनी स्मशानभूमीस ८८ हजार शेणी दान

April 4, 2024 0

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे वडील स्वर्गीय श्री.विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर (माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशन) यांना वयाच्या ८८ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या उत्तरकार्य दिनी सामाजिक कार्यातून आदरांजली वाहण्यासाठी […]

News

ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत जाणारा मी सामान्य कार्यकर्ता: खा.धैर्यशील माने

April 2, 2024 0

एखादा निर्णय घ्यायचा असेल तर निश्चितपणे पक्ष नेतृत्व सर्व विचार पूर्वक घेत असते. माझी उमेदवारी जाहीर करण्यामागे मी केलेले काम बोलते. ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत जाणारा मी सामान्य कार्यकर्ता आहे. आम्हाला न्याय देणारी ही माणस […]

Information

गोकुळ’ कर्मचाऱ्यांनी संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे: अरुण डोंगळे

March 30, 2024 0

कोल्हापूर : गोकुळ च्या संगणक विभागाचे व्यवस्थापक अरविंद जोशी यांनी शासनाच्या प्रतिलिटर ५ रु.गाय दूध अनुदान योजनेचे काम अतिशय चागंल्या पद्धतीने कमी वेळेत पूर्ण केलेबद्दल गोकुळच्या वतीने त्यांचा सत्कार चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक […]

Information

अस्पेन प्लस सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी : डॉ.एम.एन.पाटील

March 30, 2024 0

  कोल्हापूर: अस्पेन प्लस या प्रोसेस सिम्युलेशन सॉफ्टवेआरमुळे केमिकल क्षेत्रातील इंजिनिअर्सऔद्योगिक रासायनिक प्रक्रियेसाठी मॉडल तयार करून त्याचा विकास करू शकतात. याच्या प्रशिक्षण व ज्ञानामुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील असा विश्वास पाटील अँड अससोसिएट्स […]

Commercial

शॉपर्स स्टॉपचे कोल्हापुरात नवीन ब्रँड्ससह पुन्हा लाँचींग

March 30, 2024 0

कोल्हापूर : भारतातील प्रिमियम फॅशन, ब्यूटी प्रोडक्ट्स आणि भेटवस्तू देणारे ओमनीचॅनेल डेस्टिनेशन, शॉपर्स स्टॉपला, कोल्हापुरातील डी.वाय. पाटील मॉल येथे त्याचे स्टोअर पुन्हा सुरू होत आहे. हा महत्त्वाचा टप्पा शॉपर्स स्टॉपच्या प्रीमियमच्या दिशेने धोरणात्मक बदल दर्शवतो […]

News

राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या तपासणीत न्यू पॉलिटेक्निकच्या तीन कोर्सेसना मान्यता

March 29, 2024 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल, सिव्हिल व इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग या तपासणीसाठी अर्ज केलेल्या तिन्ही कोर्सेसना राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) नवी दिल्लीच्या समितीकडून ८ ते १० […]

News

तिकीट मिळण्यासाठी पळापळ करणारे जनतेचे प्रश्न काय सोडवणार? आ.सतेज पाटील

March 28, 2024 0

कोल्हापूर: जे जे महायुतीत गेले त्यांना आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर तिकिटासाठी पळापळी करावी लागत आहे. एकीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होऊन त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होत असताना अजूनही महायुतीचा उमेदवार याबद्दल साशंकता आहे. तिकिटासाठी पळापळ […]

Information

जीतो कोल्हापूर चॅप्टरच्यावतीने ‘अहिंसा रन रॅली ‘३१ मार्च रोजी

March 26, 2024 0

कोल्हापूर : जैन इंटर नॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) ही सामाजिक स्तरावर कार्य करत असलेल्या संघटना आहे, आर्थिक सदृढता, ज्ञान, सेवा ही उद्दिष्ट ठेवून सपूर्ण जगात २६ ठिकाणी आणि भारतामध्ये ८५ शहरामध्ये कार्य करीत आहे. या […]

News

अर्थ अवर’मुळे शहरात एक तास वीज बचत बिंदू चौकात २ हजार पणत्यानी केला 60+ चा लोगो

March 23, 2024 0

कोल्हापूर: नागरिकांना विजेच्या बचतीचे महत्त्व समजावे आणि कार्बनच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्सर्जनास प्रतिबंध व्हावा, या उद्देशाने शनिवारी रात्री ‘अर्थ अवर’ उपक्रमांतर्गत शहरातील ३० हजार पथदिवे बंद करून विजेची बचत करण्यात आली.यावेळेमध्ये नागरिकांनी अनावश्यक उर्जेची उपकरणे […]

1 36 37 38 39 40 85
error: Content is protected !!