Information

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार

March 13, 2024 0

कोल्‍हापूरः. गाय दूध अनुदानात काम करणाऱ्या दूध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळवण्यासाठी गोकुळने पाठपुरावा केलेबद्दल कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील व संघटनेचे सर्व […]

News

गाय दुध अनुदानात काम करणाऱ्या दुध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळावा:मंत्रालयात झालेल्या बैठकीत गोकुळकडून मागणी

March 12, 2024 0

कोल्हापूर: गाय दुध अनुदान मिळवणेसाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी अडचणी बाबत चर्चा करणेसाठी दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या दालनात राज्यातील प्रमुळ दुध संघांची बैठक आज दि.११ मार्च रोजी आयोजित केली होती यावेळी या […]

Information

जीतोच्या अहिंसा रॅलीचे पोस्टर अनावरण

March 12, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूर जीतोच्या वतीने आयोजित अहिंसा रॅलीचे पोस्टर अनावरण मोठ्या उत्साहात आज झाले.शांतीचा संदेश देण्यासाठी गेल्या वर्षापासून जीतोच्या वतीने अहिंसा रॅलीचे आयोजन केले जाते. येत्या 31 मार्च रोजी दुसरी अहिंसा रॅली आयोजित केली आहे. […]

Information

डी.वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये डीप लर्निंग कार्यशाळा संपन्न

March 12, 2024 0

कोल्हापूर: येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातर्फे एक दिवसीय डीप लर्निंग या कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या क्षमतेत वृद्धी करून त्यांच्या करिअरसाठी नवीन दिशा देणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.या […]

Entertainment

गावाकडील आठवणींमध्ये कोल्हापुरातील आजरेकर रमले जयश्री जाधव यांच्या उपस्थितीत रंगला स्नेहमेळावा

March 12, 2024 0

कोल्हापूर : येथे वास्तव्य करणाऱ्या आजरेकरांचा मेळावा रविवारी येथील गडकरी सभागृहात पार पडला. सुमारे तीन तास चालेल्या या मेळाव्यामध्ये मुळचे आजरेकर गावकडच्या आठवणींमध्ये रंगून गेल्याचे दिसून आले. आजरा तालुका रहिवासी संघाच्यावतीने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात […]

Entertainment

मिस भागीरथीचा बहुमान गायत्री जांभेकरला, तर प्रफुल्ला बिडकर ठरल्या मिसेस भागीरथी

March 12, 2024 0

कोल्हापूर:सौंदर्य क्षेत्रात महिलांना मोठ्या संधी आहेत. भागीरथी महिला संस्थेमार्फत घेतलेल्या स्पर्धेच्या माध्यमातून इथल्या तरूणी भविष्यात राज्य-राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून […]

News

मोदींकडून विकसित भारताचे स्वप्न साकार : खासदार धनंजय महाडिक 

March 12, 2024 0

कोल्हापूर: नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा दबदबा तर वाढलाच, शिवाय समाजातील प्रत्येक घटकाला कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला. गेल्या १० वर्षात देशातील २५ कोटी कुटुंबं दारिद्रय रेषेवर आली. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे विकसित भारताचे […]

News

शिवसेना युवा सेनेच्या वतीने कर्तुत्ववान महिला भगिनींचा सन्मान उपक्रमास सुरवात

March 9, 2024 0

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मा.कोषाध्यक्ष सौ.वैशाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना,महिला आघाडी आणि युवासेना, युवतीसेनेच्यावतीने कोल्हापुरातील कर्तुत्वान महिला माता-भगिनींचा सन्मान करण्यात येणार असून आज जागतिक […]

News

महिलाच सामाजिक विकासाच्या ख-या-खु-या भागीदार : अरुण डोंगळे

March 9, 2024 0

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने ताराबाई पार्क कार्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या हस्ते संघाच्या महिला कर्मचाऱ्यांना मिठाई व पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी […]

News

डी वाय पाटील हॉस्पिटल येथे जागतिक महिला दिन उत्साहात

March 8, 2024 0

कोल्हापूर: डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ आणि जेंडर इक्वलिटी अँड वुमन डेव्हलपमेंट सेल यांच्या वतीने डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा झाला. सौ शांतादेवी डी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

1 38 39 40 41 42 85
error: Content is protected !!