गोकुळ’ कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात ; सभासदांना ८% लाभांश जाहीर
कोल्हापूर : ‘गोकुळ सलंग्न’ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर ची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, शाहूपुरी येथे चेअरमन सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत खेळीमेळीत पार पडली. चेअरमन […]