गोकुळ’ चा १३६ कोटी ३ लाख रुपयाचा उच्चांकी अंतिम दूध दर फरक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही कोल्हापूरची शिखर संस्था असून गोकुळ कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी आहे. दर दहा दिवसाला न चुकता मिळणारे दूध बिलामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था प्रवाहित राहते. दूध संघामार्फत […]