गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात २ रुपये वाढ : चेअरमन अरुण डोंगळे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे. तरी दि.११ जानेवारी रोजी पासून ६.५ फॅट व ९.० […]