News

सीएसडीएस-लोकनिती सर्वेक्षण अहवालानुसा महायुतीला कौल मिळणार 

October 25, 2024 0

मुंबई : नुकत्याच झालेल्या सीएसडीएस.-लोकनीतिच्या निवडणुकीपूर्वीच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, महाराष्ट्र राज्य निवडणुकांपूर्वी पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी उपक्रमांना मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मान्यता मिळाल्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला फायदा होणार आहे. सार्वजनिक वाहतूक, वीज, […]

News

 ‘ दक्षिण’ मध्ये पुन्हा महाडिक पाटील आमने सामने

October 24, 2024 0

कोल्हापुरातील दक्षिण मतदार संघामध्ये उमेदवारांची पुन्हा एकदा २०१९ सालचीच पुनरावृत्ती बघायला मिळणार आहे.महायुतीकडून अमल महाडिक आणि महाविकास आघाडी कडून ऋतुराज पाटील यांनी आज विधानसभेसाठी फॉर्म भरले. जुने गडी नवे राज्य याप्रमाणे दक्षिण मध्ये चित्र पाहायला […]

News

उषःकाल अभिनव हॉस्पिटलमध्ये लहान मुलांची शस्त्रक्रिया आणि त्वचारोग विभागाचे उद्घाटन

October 23, 2024 0

सांगली  : उषःकाल अभिनव मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर लहान मुलांची शस्त्रक्रिया आणि त्वचारोग विभागाचे उद्घाटन मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. मिलिंद परीख आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय कोगरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.उषःकाल अभिनव मल्टी स्पेशलिटी […]

News

महायुतीचा कारभारच सरस ; राजेश क्षीरसागर : रिपोर्ट कार्डद्वारे लेखाजोखा सादर

October 18, 2024 0

कोल्हापूर: सव्वादोन वर्षातील कारभार आणि विकासकामे हीच आमची ओळख असल्याचे सांगत महायुती सरकारने आपल्या कारभाराचे प्रगतिपुस्तक मांडले आहे. महायुती सरकारच्या वा रिपोर्ट कार्डची डिपोर्ट कार्ड अशा शब्दांत हेटाळणी शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात आली असली तरी […]

News

‘गोकुळ’ची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उच्चांकी दूध विक्री

October 16, 2024 0

कोल्‍हापूर : गोकुळने कोजागिरी पौर्णिमादिनी दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी १८ लाख ६५ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. या दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार प्रशासन व्यवस्थापक […]

News

हा पुरस्कार अंतिम साध्य न मानता उल्लेखनीय कार्य करावे आ.सतेज पाटील

October 15, 2024 0

कोल्हापूर :कामगार म्हणून सुरवात करताना स्वतः पुरस्कार्थी बनून न थांबता, संघटनात्मक बांधणी करून समाज अधिक बळकट करण्यासाठी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करत सुरेश केसरकर यांनी महाराष्ट्रात एक क्रांतीपर्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कामगार वर्ग […]

News

गोदरेज एन्टरप्रायजेसचे कोल्हापूरात शिवाजी उद्यमनगरमध्ये नवीन दालन सुरू

October 14, 2024 0

कोल्हापूर : गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचा भाग असलेल्या गोदरेज अँड बॉयसच्या सुरक्षाविषयक उपाय सुविधा व्यवसायाने ज्वेलरी क्षेत्रासाठी खास तयार केलेली अत्याधुनिक उच्च सुरक्षा उत्पादन श्रेणी सादर केली आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे निर्धारित केलेल्या नव्याने […]

News

अपर्णा एंटरप्राइझेसचा अल्टेझा ब्रँडसह कोल्हापूरमध्ये प्रवेश

October 14, 2024 0

कोल्हापूर : अपर्णा एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) या भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या आणि बांधकाम साहित्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने दर्जेदार अल्युमिनियमपासून बनविलेल्या खिडक्या व दरवाजांचा ब्रँड – अल्टेझाचा कोल्हापूरमध्ये विस्तार करत असल्याचे जाहीर केले आहे. या […]

News

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

October 13, 2024 0

कोल्हापूर:गोवा ते नागपूर अशा ८०५ किलोमीटर लांबीच्या ८६ हजार कोटी नियोजित खर्चाचा शक्तीपीठ महामार्ग हुकूमशाही पद्धतीने लादण्याचा निर्णय महाराष्ट्रातील महायुती सरकारने २८ फेब्रुवारी व ७ मार्च च्या गॅझेट नोटिफिकेशन द्वारे घेतला. याच दिशेला जाणारे पर्यायी […]

News

सानेगुरुजी वसाहत येथे अभ्यासिकेचे लोकार्पण

October 12, 2024 0

कोल्हापूर: दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेले ज्येष्ठांसाठी व युवक युवतींसाठी केलेल्या विकास कामाच्या जोरावर येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त […]

1 11 12 13 14 15 199
error: Content is protected !!