डोनेशन, बिल्डींग फंडद्वारे लुट करणाऱ्या शाळांवर कारवाई करा:राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याच्या आसपास शाळा सुरु होण्याचे संकेत शासनाकडून येत आहेत. त्याकरिता प्रवेश प्रक्रिया सध्या बहुतांश शाळांमध्ये सुरु आहे. कोरोना काळात समाजातील सर्वच घटकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. याबाबत अतिरिक्त फी, डोनेशन […]