News

भारतीय आयुर्विमा मंडळाचे विकासराव यांचे कागल कार्यालयात जोरदार स्वागत

February 22, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय आयुर्विमा महामंडळाचे पश्चिम क्षेत्राचे क्षेत्रीय प्रबंधक विकासराव यांनी नुकतीच कागल येथील आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. कागल येथील कार्यालयाने अवघ्या तीन महिन्यांमध्ये २६००  पॉलिसी व १ कोटी ८० लाख रूपये प्रीमियम आणला […]

News

वीज तोडणी थांबवा, अन्यथा अधिकाऱ्यांच्या घरासमोर ‘बोंबाबोंब’ आंदोलन करण्याचा आपचा इशारा

February 18, 2021 0

कोल्हापूर: वाढीव विजबिलांमुळे वीज ग्राहकांनी वीजबिले भरलेली नाहीत. याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. परंतु महावितरण कार्यालयाकडून थकीत बिलांच्या वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. वाढीव विजबिलांच्या विरोधात सातत्याने आंदोलन केले जात आहे. हा प्रश्न राज्य सरकारकडे […]

News

म्‍हारुळ गावच्‍या दूध संस्‍था कर्मचा-यांचा गोकुळतर्फे सत्‍कार

February 17, 2021 0

कोल्‍हापूर :१७. करवीर तालुक्‍यातील म्‍हारूळ येथील दूध संस्‍था कर्मचा-यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्‍याबद्द गोकुळ परिवारातर्फे गावातील दूध संस्‍था कर्मचा-यांचा तसेच संघाचे लिंगनूर  सेंटरचे सिनी.विस्‍तार सुपरवायझर श्री.वसंतराव बाबूराव घुरे  हे संघाच्‍या सेवेतून निवृत्‍त झाल्‍याबद्दल व केनवडेचे […]

News

जुन्नरमध्ये १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान द्राक्ष महोत्सव

February 15, 2021 0

जुन्नर: शिवजयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन संचालनालयामार्फत ऐतिहासिक जुन्नर शहरात १९ ते २१ या तीन दिवसांत द्राक्ष महोत्सव होणार आहे. या महोत्सवात द्राक्षांच्या बागांतून फेरफटका, द्राक्षांच्या विविध व्यंजनांचा स्वाद चाखण्याची संधी मिळणार असून, विविध सांस्कृतिक […]

News

कोल्हापूरवासियांना घराशेजारी ‘फिनो’ची बॅंकिग सुविधा उपलब्ध

February 15, 2021 0

कोल्हापूर : येथील भेंडी गल्ली येथे रात्री उशीरापर्यंत सुरू असणा-या महालक्ष्मी कम्युनिकेशन या दुकानांतून बॅंकेची सर्व कामे करणे शक्य होत आहे. विशेष म्हणजे प्रिया दाते नावाची महिला हे दुकान सांभाळते.भेंडी गल्लीच्या सुरुवातीलाच महालक्ष्मी कम्युनिकेशन आहे. […]

News

प्राचार्य व संस्था चालकांचे प्रश्न मार्गी लागतील; खा.मंडलिक यांची नाम.उदय सामंत यांचेशी चर्चा

February 12, 2021 0

मुंबई  :  शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राचार्य व संस्था चालक यांच्याशी निगडीत प्रलंबीत प्रश्नासंदर्भात खासदार संजय मंडलिक यांनी नामदार उदय सामंत यांचेशी मंत्रालयामध्ये या प्रश्नांच्या सोडवणुकीकरीता आजरोजी सकारात्मकरित्या चर्चा केली असून  यासंदर्भात अधिक माहिती देताना खासदार मंडलिक […]

News

कागलमध्ये बांधकाम कामगारांचा विराट मेळावा संपन्न

February 12, 2021 0

कागल :केंद्रातील भाजप सरकारने कामगारांना उद्ध्वस्त करुन अक्षरश: देशोधडीला लावले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता कामगारांच्या लढाईसाठी कंबर कसुया, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. केंद्रातील भाजप सरकार आणि भाजप राजवट असलेल्या […]

News

रोबोसर्च या अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी चर्चासत्र संपन्न

February 12, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी :जनरल प्रॅक्टिशनरस असोसिएशन (जी पी ए) कोल्हापूर व कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रोबो सर्च या अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी हॉटेल सयाजी येथे चर्चासत्र झाले.पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटक तसेच कोकण, गोवा इत्यादी भागांमध्ये प्रसिद्ध असणारे […]

News

कोल्हापुरात उद्या दुर्ग परिषदेचे आयोजन

February 10, 2021 0

कोल्हापूर : अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता मेन राजाराम कॉलेज, भवानी मंडप येथे ऐतिहासिक दुर्ग परिषदेचे आयोजन केले आहे. याअंतर्गत राज्यभरातील […]

News

प्रभाग ४८ तटाकडील तालीममध्ये मैत्रीपूर्ण निवडणूक लढण्याचा निर्धार

February 10, 2021 0

कोल्हापूर:प्रभाग क्र.48 तटाकडील तालीम कोल्हापूर महानगरपालिका पंचवार्षिक निवडनूक 2021 पार्श्वभूमीवर सौ.भारती सतीश पाटील यांच्या संकल्पनेतुन एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला.यासाठी सर्व इच्छुक उमेदवारांना एकत्र बोलवुन निवडनुक मैत्रीपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडाण्याचा हा संकल्प करण्यात […]

1 134 135 136 137 138 200
error: Content is protected !!