नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने दिला तीन लाखांचा धनादेश
उत्तूर: कल्याणीताई, ऐन भाऊबीजेदिवशी ज्या भावाला ओवाळून त्याचे आशीर्वाद घ्यायचे त्याच भावाच्या पार्थिवाला ओवाळावे लागले, या वेदनेला परिसीमाच नाही. ताई…… तुझ्या भावाने देशासाठी दिलेले बलिदान स्मरणात ठेऊन आम्ही लाखो भाऊ तुझ्या पाठीशी उभे आहोत, असे […]