News

सर्व शाळा,महाविद्यालय, अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा राज्यसरकारचा निर्णय

March 14, 2020 0

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात […]

News

घरफाळा विभागाची एकाच दिवशी उच्चांकी 1 कोटी जमा

March 14, 2020 0

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभाग अंतर्गत थकबाकीदार मिळकत धारकांवर जप्तीची कारवाई सुरू केली असून सदरची मोहिम घरफाळा विभागाच्या जप्ती पथकाने आज आणखी तीव्र राबविली आहे. सदरची मोहिम आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी व कर निर्धारक व […]

News

भाजपा कसबा बावडा मंडलाच्यावतीने CAA मार्गदर्शन सभा संपन्न

March 14, 2020 0

कोल्हापूर: भारतीय जनता पार्टीच्या वतीने CAA  संदर्भात जनजागृतीसाठी विशेष अभियान राबवले जात आहे प्रत्येक मंडलामध्ये कोपरा सभेच्या माध्यमातून जनजागृती प्रबोधन करण्यात येत आहे. आज याचाच एक भाग म्हणून कसबा बावडा मंडलाच्यावतीने पद्मा पथक चौक येथे जनजागृती सभा […]

News

कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये महिला दिनानिमित्त महिला डॉक्टरांचा सत्कार

March 12, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी:कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि कोल्हापूर डिस्ट्रिक्ट जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जेडीजीपी असोसिएशनच्या सर्व महिला डॉक्टरांचा समाजासाठी घेत असलेल्या वैद्यकीय सेवेच्या व्रताचा गौरव या जागतिक महिला दिनाच्या […]

News

पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडू: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

March 11, 2020 0

कोल्हापूर: जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा गंभीर विषय मुख्यमंत्री यांच्याकडे मांडला जाईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तर अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि नगरोत्थानमधून रस्त्यांसाठी निधीचा विषय मार्गी लावू, असे आश्वासन पालकमंत्री सतेज ऊर्फ […]

News

माणगाव लोकार्पण सोहळाबाबत यंत्रणांनी जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडव्यात :पालकमंत्री

March 7, 2020 0

कोल्हापूर : माणगाव येथील स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त सर्व यंत्रणांनी त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडव्यात असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव […]

News

राज्यस्तरीय महिला दिनाची तयारी पुर्ण: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

March 7, 2020 0

कोल्हापूर : राज्यस्तरीय महिला दिनाची प्रशासकीय तयारी पुर्ण झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता आणि खबरदारी घेवून उद्या कोल्हापूरात महिला दिन उर्त्स्फुतपणे साजरा होईल असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे बोलताना व्यक्त […]

News

मधुमेह नियंत्रणावरील नवीन ज्ञान पोहोचवण्यासाठी मधुमेह परिषदेचे आयोजन

March 1, 2020 0

कोल्हापूर : मधुमेह नियंत्रण व उपचार या विषयाचे नवे ज्ञान मधुमेहाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटच्या वतीने ६ ते ८ मार्च २०२० या कालावधीत पुणे येथे चौथ्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२० […]

News

बौध्दीक साधनसंपत्ती हीच भारताची खरी शान :श्री. नागनगौडा:केआयटीचा दिक्षात समारंभ संपन्न

February 28, 2020 0

कोल्हापूर: येथील केआयटी इंजिनिअरींग व आयएमईआर कॉलेजचा पदवीदान समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते ग्लोबएज सॉफ्टवेअर लिमिटेड, बेंगलोरचे उपाध्यक्ष व एच आर विभागाचे प्रमुख श्री. नागनगौडा एस. जे. तसेच सन्मानीय उपस्थिती होती शिवाजी […]

News

अथायु हॉस्पिटलमध्ये हृदयाची झडपेवर चिरफाड न करत अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया यशस्वी

February 28, 2020 0

कोल्हापूर : हदयशस्रक्रिया विश्वातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डाँ.श्रीकांत कोले व डाँ.अक्षय बाफना यांचेसह कुशल टीम ने भीमराव नारायण शिंदे ( वय ६५ ) रा. बुवाचे वाठार,ता . हातकणंगले जि.कोल्हापूर या रूग्णावर येथील अथायु हॉस्पिटलमध्ये हदयाची झडप […]

1 149 150 151 152 153 164
error: Content is protected !!