News

महास्वच्छता अभियानात 10 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा

November 24, 2019 0

कोल्हापूर : शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये 10 टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा तीसावा रविवार असून या अभियानामध्ये शहरातील जेष्ठ नागरीक, विविध सामाजिक संस्था, पोलिस कर्मचारी, विवेकानंद कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थीनी, नागरिक […]

News

भाजपा कोल्हापूरच्यावतीने शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा

November 24, 2019 0

कोल्हापूर: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला क्रमांक १ चा पक्ष म्हणून जनतेने पसंती दिली. त्याचवेळेला महायुती म्हणून सरकार स्थापने संदर्भात जनतेने कौल दिला परंतु शिवसेनेच्या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात गेली एक महिना सरकार स्थापन होत नव्हते. या […]

News

शिक्षणातून मूल्यवर्धन होणे ही काळाची गरज:भारती कोळी गांधीनगर मध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षण

November 24, 2019 0

गांधीनगर: आधुनिकतेच्या सध्याच्या जमान्यात माणूस यांत्रिक बनत चालला आहे,मोबाईल मुळे लोकांतील संवाद हरवत चालला आहे, इंटरनेट व स्मार्टफोनच्या युगात शिक्षण हायटेक झालेय परंतु नैतिक मूल्यांची घसरण होत असल्याचे दुर्देवी चित्र समाजात वाढत आहे.त्यामुळे समाजाचा ‘ […]

News

वारसा हक्क सप्ताहाचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम

November 23, 2019 0

कोल्हापूर: नगारखाना इमारत ही जुना राजवाड्याचे प्रवेशद्वार असून अतिशय भव्य आणि स्थापत्य कलेतील ऊत्कुष्ठ इमारत आहे. या प्रवेशद्वाराने छत्रपतींच्या अनेक राजवटी पाहील्या आहेत. छत्रपतींची स्वारी आल्यावर या प्रवेशद्वारात नगारा व सनई चौघडा वाजवण्याची प्रथा होती. […]

News

शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन खा. संभाजीराजे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या भेटीला 

November 21, 2019 0

महापुर आणि परतीच्या अतिरिक्त पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याआधी महाराष्ट्रात अनेक वर्ष दुष्काळ होता. आजकाल दिवसागणिक किमान दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या शेतकी अर्थव्यवस्थेचे न भरून निघणारे नुकसान […]

News

महापालिकेची आय.डी.बी.आय बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या फोर्ड कॉर्नर शाखेतील खाती सील

November 21, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेने जानेवारी 2011 ते ऑगस्ट 2012 या कालावधीतील कर्मचार्‍यांची भविष्य निधीची 4 कोटी 93 लाख 76 हजार 963 रुपये इतकी रक्कम थकवली होती. या प्रकरणी भविष्य निधी कार्यालयाने महापालिकेची बँक खाती सील […]

News

माणूस इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक व्यसनाच्या आहारी: डॉ.अनिल अवचट ;प्रसूतीतज्ञांच्या वैद्यकीय परिषदेचा समारोप

November 21, 2019 0

कोल्हापूर: बदलत्या जगात इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी माणसावर आक्रमण केलेले आहे. माणूस इंटरनेट माध्यमांचा आहारी गेलेला आहे. खूप शिकलेला असल्यामुळे काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. म्हणूनच इतर व्यसनांच्या सारखे हे व्यसन सोडवणे सोपे नाही, असे […]

News

इनरव्हील क्लब सनराईज ची महापालिका शाळा नंबर १५ ला मदत

November 21, 2019 0

कोल्हापूर : इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीने न्यू पॅलेस येथील महापालिकेच्या शाळा नंबर १५ ला मदत करण्यात आली. क्लबच्या ‘हॅप्पी स्कूल’ उपक्रमाअंतर्गत ही मदत करण्यात आली. यामध्ये शाळेतील 4 वर्ग डिजिटल करण्यात आले. तसेच […]

News

विक्रेत्यांमध्ये कालसुसंगत विपणन बदलांसाठी विद्यापीठ प्रतिबद्ध: कुलसचिव डॉ.नांदवडेकर

November 21, 2019 0

कोल्हापूर : कोल्हापूरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आणि वैभव असणाऱ्या कोल्हापुरी चप्पलचे निर्माते आणि विशेषतः विक्रेते यांना बाजारामधील नवप्रवाहांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या विपणन पद्धतीमध्ये कालसुसंगत बदल घडवून आणण्यासाठी शिवाजी विद्यापीठ प्रतिबद्ध आहे. त्या दृष्टीनेच विद्यापीठाच्या कौशल्य […]

News

इंडीयन वुमन लीग क्वालिफ़ायइंग राउंड मध्ये; कोल्हापूरच्या रीवा एफसी टीमची बाजी

November 21, 2019 0

कोल्हापूर :मुंबई येथे सुरू असलेले इंडीयन वुमन लीग क्वालिफ़ायइंग राउंड मध्ये कोल्हापुरची रीवा एफसी टीमनी पुणेची डेक्कन एफ सी चा ४-० ने पराभव केला. रीवा एफ सी कड़ून निहारिका पाटील १ गोल,अमिता देवी २ गोल,पूजा कपाटे १ […]

1 157 158 159 160 161 164
error: Content is protected !!