News

क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पूर्ववत सुरू करा :आम.जयश्री जाधव

July 4, 2024 0

कोल्हापूर : येथील क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र पूर्ववत सुरू करावे अशी मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली निवेदनाद्वारे केली आहे. आज आमदार जयश्री जाधव […]

News

डॉ.डी.वाय.पाटील बी.टेक.ॲग्रीला राज्यस्तरीय कृषी प्रेरणा पुरस्कार

July 4, 2024 0

कोल्हापूर: तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी (बी. टेक. ॲग्री) महाविद्यालयाला राज्यस्तरीय स्व. वसंतराव नाईक कृषी प्रेरणा – 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील ऍग्रोकेअर मंचच्या १७ व्या वर्धापन दिन व कृषी […]

News

तातडीने कोल्हापूर- मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू करा:खास.धनंजय महाडिक

July 1, 2024 0

कोल्हापूर: राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि त्यांना कोल्हापूर रेल्वे स्थानक तसेच रेल्वे गाड्यांबाबत मागणीचे निवेदन दिले. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर प्रवाशांची नेहमीच मोठी […]

News

शहर परिसरातील रस्ते दुरुस्तीसह विविध समस्या मार्गी लावा :आम.ऋतुराज पाटील

June 30, 2024 0

कोल्हापूर : शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरुस्ती व नालेसफाई करा, पाणी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करा, रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करावी अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासह […]

News

शक्तीपीठ महामार्गातील हुजूर कोण; आम.सतेज पाटील यांचा सवाल..शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी

June 30, 2024 0

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली. शक्तीपीठ जोडण्यासाठी हा महामार्ग आहे की इलेक्ट्रॉल बॉण्ड घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर साठी आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.27 हजार एकर […]

News

कोल्हापूरच्या विविध समस्यांवर अधिवेशनात आवाज उठवणार :आ.जयश्री जाधव

June 26, 2024 0

कोल्हापूर :शहराची हद्द वाढ, शाहू मिलच्या जागेत शाहू स्मारक, शहरातील उद्याने, रंकाळा तलाव व क्रीडांगणाचा विकास, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र, सीपीआर रुग्णालय, पंचगंगा नदी प्रदूषण मुक्ती, रिक्षा व्यवसायिकांच्या समस्या, महापालिका गाळेधारकांच्या समस्या, आयटी पार्क, उद्योजकांच्या समस्या यासह […]

News

शिवाजी स्टेडियम जलतरण तलावासाठी निधीची तरतूद करा :आम.जयश्री चंद्रकांत जाधव

June 22, 2024 0

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावाचा सर्वांगीण विकासाठी 35 लाख रुपय निधीची तरतूद करावी अशी सूचना आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली.कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास […]

News

डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची वाटचाल प्रेरणादायी : डॉ.संजय डी.पाटील

June 20, 2024 0

कोल्हापूर: पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८४ मध्ये सुरू केलेल्या डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची ४० वर्षांची वाटचाल अतिशय प्रेरणादायी आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे पहिले महाविद्यालय असलेल्या या संस्थेने प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठले […]

News

शक्तीपीठ महामार्गविरोधी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

June 18, 2024 0

कोल्हापूर: शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने हजारो शेतकऱ्यांसह कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात  खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील साहेब, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजयबाबा […]

News

कृष्णराज महाडिक यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

June 13, 2024 0

कोल्हापूर: फॉर्म्युला थ्री रेसर आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातील रूग्णांना फळं वाटप, पांजरपोळ संस्थेतील जनावरांना चारा वाटप, बालकल्याण संकुलाला धान्य प्रदान, तर मातोश्री वृध्दाश्रमात […]

1 19 20 21 22 23 200
error: Content is protected !!