News

विरोधी उमेदवारांनी आता तरी अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदला: संजय मंडलिक

May 4, 2024 0

कोल्हापूर: विरोधकांनी आता तरी अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी. रोज तेच तेच मुद्दे वाचून दाखवून त्यांनाही कंटाळा आला असावा. असा टोला महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी लगावला. कागल तालुक्यातील बाणगेसह म्हाकवे, मळगे बुद्रुक, बिद्री […]

News

मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी

May 4, 2024 0

कोल्हापूर:  विभागातील फार्मसीच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मेगा पूल कॅम्पस ड्राईव्हद्वारे ४८ विद्यार्थ्यान विविध कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे.डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व सिरी एज्युटेक, कोल्हापूर यांच्या संयुक्त […]

News

खासदारांनी लोकसभेत प्रश्न मांडल्याचे आठवत नाही: डॉ.अमोल कोल्हे

May 4, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूरचे खासदार लोकसभेत जनतेचे प्रश्न मांडताना फारसे दिसले नाहीत, अशी टीका अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी केली. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेधे […]

News

गोकुळ’ शेतकऱ्यांच्या श्रमाचे आणि कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक:कॉम्रेड डॉ.अरुण शिंदे

May 2, 2024 0

कोल्‍हापूरः गोकुळ दूध संघ हा महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायात ख्याती असलेला नामांकीत  दूध संघ असून गोकुळचे शेतीपूरक, दुग्ध व्यवसायातील कार्य तसेच दूध संकलन, दुग्ध प्रक्रिया व वितरण व्यवस्था यांचे यशस्वी नियोजन हे शेतकऱ्यांच्या श्रमाचे आणि कामगारांच्या […]

News

इंडिया आणि महाविकास आघाडीच्या शिवशाहू निर्धार सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी

May 2, 2024 0

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ गांधी मैदानात शिवशाहू निर्धार सभा प्रचंड गर्दी आणि उत्साहात पार पडली. माजी कृषी मंत्री शरद पवार, माजी […]

News

महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित:आ.सतेज पाटील

April 30, 2024 0

कोल्हापूर: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील (सरुडकर) यांच्या प्रचार सभेचे पेठ वडगांव (ता. हातकणंगले) येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपस्थित नागरिकांशी संवाद साधत सत्यजित पाटील (सरुडकर) यांना […]

News

प्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीर सभेत चालते, संसदेत नाही;खासदार संजय मंडलिक

April 29, 2024 0

गारगोटी : निवडून आलेल्या खासदारालाच लोकसभेमध्ये बोलावे लागते. प्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीर सभेत चालते, संसदेत चालत नाही. अशी कोपरखळी महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेतामारली.भुदरगड तालुक्यातील वाघापूर, गंगापूरसह अनेक गावातील […]

News

शाहु महाराज छत्रपती यांची प्रचारात आघाडी

April 28, 2024 0

कोल्हापूर: सानेगुरुजी वसाहत परिसरातील तलवार चौक, क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस आमदार सतेज पाटील साहेब यांच्यासमवेत उपस्थित […]

News

अब की बार… चारशे पार… कोल्हापूरात पुन्हा नमो नमो

April 28, 2024 0

कोल्हापूर:कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य-दिव्य महविजय संकल्प सभा कोल्हापूर येथे संपन्न झाली. युवकांना संधी देणारे, महिलांना सशक्त करणारं, समाजातील वंचित घटकाला न्याय देणारे असं सामान्य जनतेचे सरकार […]

News

मोदींची हॅट्रिक दिल्लीत कोल्हापुरातून पुन्हा मंडलिक :भाजपाचे महासंपर्क अभियान

April 24, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज असून दिनांक 26 एप्रिल रोजी महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्तीकेंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष असे सर्वच एकाच वेळी […]

1 22 23 24 25 26 200
error: Content is protected !!