News

धर्मचक्र विधान महामहोत्सव सोहळा येत्या ५ ते १० जानेवारी दरम्यान

January 3, 2024 0

धर्मचक्र विधान महामहोत्सव सोहळा येत्या ५ ते १० जानेवारी दरम्यान कोल्हापूर / प्रतिनिधी : श्रीमद्देवाधिदेव १००८ भगवान चंद्रप्रभ तीर्थंकर मानस्तंभ चतुर्मुख जिनबिंब प्रतिष्ठेच्या द्विद्वादश पुर्ती म्हणजेच २४ वर्षेनिमित्त श्री बृहत समवशरण स्थित धर्मचक्र विधान महा […]

News

राजाराम कारखान्याला आठ दिवसाचा अल्टिमेटम; अन्यथा कारखान्यावर धडक:आ.सतेज पाटील यांचा इशारा

January 2, 2024 0

कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने सभासदांचा ऊस येत्या आठ दिवसात नाही नेल्यास, आपण स्वतः राजाराम कारखान्यावर धडक देणार असल्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. सभासदांचा ऊस वेळेत नेला जात नसल्याने आज राजाराम कारखान्याच्या […]

News

फुटबॉल खेळाडूवर कारवाई नको : आम.जयश्री जाधव

January 2, 2024 0

कोल्हापूर : कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धेच्यावेळी सामना सुरू असताना शिस्तभंग करणारे कोणत्याही संघातील खेळाडूंवर पोलिसांनी कारवाई करू नये अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना निवेदनाद्वारे केली. […]

News

‘गोकुळ’ लवकरच २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करणार :आ.सतेज पाटील                                                      

January 2, 2024 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजीराजे सहकारी दूध संस्था व कामधेनू महिला दूध संस्था भुयेवाडी […]

News

एमआयटी पुणेतर्फे १३वी ‘भारतीय छात्र संसद’१० ते १२ जानेवारी दरम्यान

December 31, 2023 0

कोल्हापूर: भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १३वीं भारतीय छात्र संसद दि.१० जानेवारी ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड […]

News

‘गोकुळ’ आणि माही दूध संघ यांना एकत्रीतपणे व्यवसाय वृद्धीची संधी : अरुण डोंगळे

December 30, 2023 0

कोल्‍हापूर : मध्यप्रदेशातील इंदोर जिल्हा व परिसरात दूध व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढत असून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी संकलन, प्रक्रिया, शीतकरण, वितरण, पशुखाद्य इत्यादींमध्ये महत्त्वपूर्ण पायाभूत गुंतवणुक करणे आवश्यक आहे. दूध, दुग्धजन्य उत्पादने यासारख्या क्षेत्रामध्ये मूल्यवर्धित संधी […]

News

मेंदूच्या २५ बायपास शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल येथे यशस्वी: न्युरोसर्जन डॉ.शिवशंकर मरजक्के

December 30, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी :  सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल २५ रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटील व दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या मेंदू बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील […]

News

बांधकाम मंजुरी प्रक्रीया आणि परवानग्या सुलभ व जलद गतीने करण्याचा प्रयत्न: आयुक्त के. मंजूलक्ष्मी:क्रीडाईच्या माहितीपत्रकाचे अनावरण

December 29, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम व्यवसायासाठी दिल्या जाणाऱ्या बांधकाम विषयक मंजुरी तसेच सर्व परवानग्या जलद व सुलभ करण्याचा प्रयत्न करु तसेच ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने देखील ही प्रक्रिया राबवणार असल्याचे महापालिकेच्या प्रशासक आणि […]

News

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे – आम.सतेज पाटील

December 25, 2023 0

कोल्हापूर /प्रतिनिधी : भविष्यात कमी होत जाणारी शेतजमीन आणि त्यामुळे वाट्याला येणाऱ्या जमिनीचे कमी क्षेत्र पाहता उपलब्ध शेत जमिनीत योग्य पिकांची लागवड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगतिशील अभ्यास करून जास्तीत जास्त किफायतशीर उत्पादन काढून सक्षम […]

News

सतेज कृषी प्रदर्शनाच्या तीन दिवसात ५ कोटीची उलाढाल

December 25, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला आज तिसऱ्या दिवशी तरुण शेतकरी शालेय विद्यार्थी, शेतकऱ्यांनी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी तुडुंब गर्दी केली होती.तीन दिवसात उच्चांकी तांदळाची विक्री झाली आहे. महिलांनी खाद्य पदार्थ […]

1 30 31 32 33 34 200
error: Content is protected !!