News

वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना गोकुळचा लाखमोलाचा आधार

November 28, 2023 0

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ (गोकुळ)च्या वतीने संघाच्‍या सन १९६३ च्या संघ स्थापनेवेळी गोकुळचे शिल्पकार स्व.आनंदराव पाटील (चुयेकर) यांना मोलाचे सहकार्य करून सुरवातीच्या प्रतिकूल परिस्थितीत कष्ट केलेल्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेचा भाव आणि सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत त्या […]

News

२०२४ ला दक्षिणोत्तर भगवा फडकेल : राजेश क्षीरसागर

November 28, 2023 0

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड सुरु आहे. मुख्यमंत्री यांच्या कामांमुळे जनमानसात त्यांची लोकप्रियता वाढत आहे. शिवसेनेचे सर्व बालेकिल्ले पुन्हा काबीज करण्यासाठी शिवसेना सज्ज असून, २०२४ […]

News

डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांना ”आऊटस्टँडिंग लीडरशिप” पुरस्कार

November 25, 2023 0

कोल्हापूर:डी.वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर डॉ.के.प्रथापन यांना प्रतिष्ठित लिंकड इन यांच्याकडून ” आऊटस्टँडिंग लीडरशिप इन हायर एज्युकेशन” पुरस्काराने गौरविण्यात आले. लिंकड इन यांच्यावतीने पुणे येथे आयोजित शैक्षणिक परिषदेत हा पुरस्कार त्यांना प्रदान […]

News

परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदीसाठी ४० हजार, म्हैस खरेदी अनुदानात १० हजार रूपये वाढ :अरुण डोंगळे

November 25, 2023 0

कोल्हापूर: गोकुळ मार्फत दूध उत्पादकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रमुख्याने जातिवंत म्हैस खरेदी योजना, जातिवंत वासरू संगोपन योजना, वैरण विकास, मुक्त गोठा यासह इतर योजनांचा समावेश आहे. म्हैस दूध […]

News

कोल्हापूरवासियांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणारा हक्काचा कार्यकर्ता…!

November 23, 2023 0

कोल्हापूरच्या जनतेच्या मनातील नेतृत्व ! कोल्हापूर :कोल्हापूरवासियांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा हक्काचा कार्यकर्ता, तर चळवळीच्या माध्यमातून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीपासून रंकाळा तलाव संवर्धनासाठी झटणारा, दोन वेळेला शहराचे आमदारपद भूषविताना कोल्हापूरच्या विकासाचा प्राधान्य देणारा,कोल्हापूरच्या जनतेच्या […]

News

‘गोकुळ’मार्फत गुणवंत कर्मचारी यांचा गौरव

November 23, 2023 0

कोल्‍हापूरः कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या वतीने संघाचे मार्केटींग विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दसरा व दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये तूप व श्रीखंड विक्रीमध्ये भरघोस वाढ केलेबद्दल तसेच उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी, […]

News

प्रगती नेत्र रुग्णालयाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त कृतज्ञता सोहळा

November 22, 2023 0

कोल्हापूर  : २५ नोव्हेंबर १९७३ रोजी संस्थापना झालेल्या कोल्हापुरातील डॉ. अतुल जोगळेकर यांच्या प्रगती नेत्र रुग्णालयाने सुवर्ण महोत्सवी टप्पा गाठला आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त प्रगती सुपरस्पेशालिटी आय केअर तर्फे ता. १७ ते २४ […]

News

वचनपूर्तीनिमित्त आ.सतेज पाटील यांचा भव्य नागरी सत्कार

November 21, 2023 0

कोल्हापूर: कोल्हापूरला स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करणारी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना सातत्याने पाठपुरावा करून पूर्णत्वास आणल्याबद्दल सर्वपक्षीय गौरव समिती तर्फे आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख […]

News

पोलिसांसाठी सुविधायुक्त सदनिका तयार व्हाव्यात: आ.सतेज पाटील

November 21, 2023 0

कोल्हापूर : पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात पोलिसांसाठी चार ठिकाणी गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. यातील पोलिस मुख्यालय आणि लक्ष्मीपुरी येथील इमारतींचे काम गतीने सुरू आहे. माजी गृहराज्य मंत्री तथा आमदार सतेज पाटील आणि आमदार जयश्री […]

News

सौंदत्ती यात्रेसाठी गोकुळ दुध संघमार्फत दुध व दुग्धजन्य पदार्थांची सोय

November 21, 2023 0

कोल्हापूर : सौंदत्ती यात्रेसाठी गोकुळ दुधाची उत्पादने मिळण्याची सोय कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचा प्रयत्न दिनांक 24, 25 व 26 डिसेंबर रोजी मार्गशीष पौर्णिमेच्या कोल्हापूरवाशी यांची सौंदती यात्रा भरत आहे. येथून जाणाऱ्या भाविकांना विशेषता गाडी […]

1 33 34 35 36 37 200
error: Content is protected !!