News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारणीची पदाधिकाऱ्यांसह विविध सेलच्या नियुक्त्या

October 25, 2023 0

कोल्हापूर: आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विविध सेलच्या आणि कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची निवडीच्या नियुक्तीची पत्रे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या शुभहस्ते व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या शहर कार्यालयात नियुक्तीपत्रे […]

News

पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

October 24, 2023 0

  कोल्हापूर: डी.वाय.पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि प. बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील त्यांच्या यशवंत निवासस्थानी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्याकरिता […]

News

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ! दूध संस्थाच्या खात्यावर फरकापोटी १०१ कोटी ३४ लाख जमा होणार

October 19, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास (गोकुळ) दूध उत्पादकांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेमार्फत पुरवठा केलेल्या दुधास संघामार्फत अंतिम दूध दर फरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित करून सणासुदीच्यावेळी दिला जातो. “दूध उत्पादक शेतकरी हा […]

News

शोभायात्रेत स्त्रीशक्तीचा जागर ;६०० महिलांचा उस्फुर्त सहभाग: दिले अनेक सामजिक संदेश

October 19, 2023 0

कोल्हापूर  : पारंपरिक पोशाख, कलादर्शन, बेटी बचाओ बेटी पढाओ, सामाजिक क्षेत्रातील महिलांचे योगदान यासह अनेक सामाजिक संदेश देत शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सवातील महिलांच्या शोभायात्रेत स्त्रीशक्तीचा जागर झाला. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 616 महिलांनी आज कोल्हापूरकर […]

News

आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने ‘ नवरात्रोत्सव’निमीत्त विविध होम आणि पूजा विधी

October 18, 2023 0

कोल्हापूर: गुरुदेव श्री.श्री.रविशंकरजी संस्थापित आर्ट ऑफ लिविंग दर वर्षी प्रमाणे या वर्षी ‘शारदीय नवरात्रोत्सव’ मध्ये श्री. चंडी होम सह विविध होम आणि पूजा विधी करत आहेत. दि.२०,२१ आणि २२ ऑक्टोंबर या दिवसात सकाळी ७.३० वाजल्यापासून […]

News

गोकुळ ने दूध उत्पादकांचे नेहमीच हित जपले गोकुळचा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक : चेअरमन अरूण डोंगळे

October 17, 2023 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)चा गाय दूध खरेदी दर आज ही सर्वाधिक आहे तसेच गोकुळमार्फत सेवा सुविधा इतरापेक्षा जास्त दिल्या जातात. गेल्या काही महिन्यापासून गाईच्या दूध उत्पादनात वाढ होत आहे. कोरोनानंतर गाय/म्हैस […]

News

जुळे सोलापूर येथे ‘गोकुळ’ शॉपी चे उद्‌घाटन

October 6, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या  वतीने जुळे सोलापूर येथे  नवीन गोकुळ मिल्क या शॉपीचे, तसेच ५०० शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन उद्‌घाटन सोहळा गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते […]

News

प्राचार्य किरण पाटील अमेझिंग टॅलेंट अवॉर्ड ने सन्मानित

October 4, 2023 0

कोल्हापूर: येथील कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी चे प्राचार्य किरण पाटील यांना टेक महिंद्रा पुणे यांच्या कडून अमेझिंग टॅलेंट अवॉर्ड ने गौरविण्यात आले.कंपनी च्या स्थापना दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध घटकांना शैक्षणिक, सामाजिक पुरस्कार […]

News

कोल्हापूर महानगरपालिकेतील नोकर भरतीच्या आकृतीबंधास मंजूरी द्या : आम.जयश्री जाधव

October 3, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील नोकर भरतीच्या आकृतीबंधास मंजूरी द्यावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने सुमारे 5 हजार 44 इतक्या पदांचा नवीन आकृतीबंध नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी […]

News

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे “यामिनी” प्रदर्शन ६,७,८ रोजी आयोजित

October 3, 2023 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी या प्रदर्शनाचे. दरवर्षीच्या वाढत्या प्रतिसादामुळे रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षी हे प्रदर्शन ६,७ व ८ ऑक्टोबर २०२३ रोजी विक्टोरिया हॉल, सयाजी हॉटेल, कोल्हापूर […]

1 36 37 38 39 40 200
error: Content is protected !!