News

यंदा १९ ऑगस्टला युवाशक्ती दहीहंडीचा थरार रंगणार;प्रथम क्रमांकासाठी ३ लाख रूपयांचे बक्षीस

August 14, 2022 0

कोल्हापूर:महापूर आणि कोरोना संसर्गामुळे गेली ३ वर्षे युवाशक्ती दहीहंडीचे आयोजन झाले नव्हते. आता मात्र कोव्हीड संसर्ग ओसरला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने सर्व सण आणि उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा धनंजय महाडिक युवाशक्ती […]

News

भागिरथी महिला संस्थेकडून पोलिसांना रक्षांबंधन

August 11, 2022 0

कोल्हापूर:सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन जनसेवा करणाऱ्या पोलिसांना नेहमी सण समारंभाला मुकावे लागते. जनसेवेत २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांना राखीचा स्नेह धागा बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भागिरथी महिला संस्थेच्या वतीने यंदा सलग […]

News

मंत्री मुश्रीफ यांचा हा बंगला म्हणजे ‘हक्काचे घर’

August 11, 2022 0

कोल्हापूर: राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे माजी ग्रामविकास आणि कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईतील सरकारी बंगला रिकामा केला. कोल्हापूर जिल्ह्यातून गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी मुंबईत येणाऱ्या शेकडो रुग्णांच्या निवासाची सोय याच बंगल्यात केली जात असे. […]

News

गोकुळच्या स्लरीपासून ५ टन क्षमतेचा राज्यातील पहिल्या सेंद्रिय खत प्रकल्पाचे भूमिपूजन

August 9, 2022 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) व एनडीडीबी व सस्टेन प्लस एनर्जी फाउंडेशन (टाटा ट्रस्ट) यांच्या सहकार्याने स्लरीपासून ५ टन क्षमतेचा राज्यातील पहिल्या सेंद्रिय खत प्रकल्पाचे भूमिपूजन मा. हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात […]

News

शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी शिवसेनेत क्रांती :राजेश क्षीरसागर

August 9, 2022 0

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत हिंदुत्वाचे धोरण, राज्याचा सर्वांगीण विकास आणि गेले अडीच वर्षे कॉंग्रेस – राष्ट्रवादी कडून शिवसैनिकांची होत असलेली गळचेपी मोडून शिवसैनिकांना न्याय देण्यासाठीच मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत […]

News

चंद्रकांतदादा पाटीलच पुन्हा कोल्हापूरचे पालकमंत्री होणार : जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे

August 9, 2022 0

कोल्हापूर: भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाचा शपथविधी आज सकाळी 11 वाजता संपन्न होताच भाजपा कोल्हापूरच्या वतीने छ. शिवाजी महाराज चौक या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात […]

News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींब्यासाठी क्रांती दिनी क्रांती रॅली : राजेश क्षीरसागर

August 8, 2022 0

कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत हिंदुत्वाचे आणि समाजहिताचे काम मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना- भाजप युती शासनाकडून सुरु असून, शिवसेना – भाजप युतीचे स्वागत महाराष्ट्राच्या जनतेने केले आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे […]

News

पावसामुळे साचणार्‍या सांडपाण्याचे त्वरित निर्गतीकरण करा : आमदार जयश्री जाधव

August 4, 2022 0

कोल्हापूर : मुक्त सैनिक वसाहत तसेच लिशा हॉटेल समोरील युनिक पार्क, पाटोळेवाडी, ईरा गार्डन, गौरीनंदन पार्क, भीम नगर, नारायण हौसींग सोसायटी परिसरात अतिवृष्टीमुळे साचणार्‍या सांडपाण्याचे त्वरित निर्गतीकरण करा अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूर […]

News

केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर  असंभव:आमदार हसन मुश्रीफ यांचा विश्वास        

August 4, 2022 0

कोल्हापूर:राज्यात सत्तांतर झाले आहे. परंतु, खासदार धनंजय महाडिक दावा करीत आहेत त्याप्रमाणे केडीसीसी बँक आणि गोकुळ दूध संघात सत्तांतर असंभव आहे, असा विश्वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.  बँकेच्या कार्यकारी समितीची बैठक झाल्यानंतर इलेट्रॉनिक […]

News

कोल्हापुरात १२ व १३ सप्टेंबर रोजी भव्य ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन

August 2, 2022 0

कोल्हापूर : कोल्हापुरात सप्टेंबरमध्ये भव्य असे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ज्वेलरी मशिनरीचे प्रदर्शन आयोजित केल्याची व त्याला पाच जिल्ह्यांतून सराफ व्यावसायिक भेट देतील, अशी माहिती केएनसी सर्व्हिसेसच्या क्रांती नागवेकर व कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत […]

1 38 39 40 41 42 164
error: Content is protected !!