News

युवकांची संघटीत शक्ती भारताला जागतिक महासत्ता बनवेल : राजेश क्षीरसागर

August 6, 2023 0

कोल्हापूर : प्रत्येक देश हा युवकांनी समृद्ध बनत असतो. युवा शक्ती जर योग्य दिशेने प्रवाहित झाली तर देश प्रगतीपथावर अग्रेसर होत असतो. हे वर्ष भारत देश स्वातंत्र्याचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून, […]

News

आकाश बायजूजतर्फे येत्या ऑक्टोबरमध्ये होणार राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा

August 4, 2023 0

कोल्हापूर : आकाश बायजूज विविध प्रवेशपरीक्षांची पूर्वतयारी करून घेणाऱ्या  आघाडीच्या संस्थेने आपल्या लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या एएनटीएचई-२०२३ (आकाश नॅशनल टॅलेंट हंट परीक्षा) च्या १४व्या आवृत्तीची घोषणा केली. ही वार्षिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी […]

News

कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे : आमदार जयश्री जाधव

August 3, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे या मागणीसाठी आमदार जयश्री जाधव यांनी आज विधान भवनच्या प्रवेश द्वारावर आंदोलन केले.हद्दवाढीसाठी मुख्यमंत्री व नगर विकासमंत्री यांना निवेदन, अधिवेशनात लक्षवेधी, तारांकित प्रश्न आणि आंदोलन करूनही शासन कोल्हापूर […]

News

डॉ .डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकच्या शैक्षणिक दर्जाला गुणवंत विद्यार्थ्यांची पसंती

July 29, 2023 0

कसबा बावडा : येथील डॉ .डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या शैक्षणिक दर्जाला गुणवंत विद्यार्थ्यांची पसंती मिळाली आहे. दहावीत ९६.४० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थिनीने पॉलिटेक्निकला प्रवेश घेतला असल्याची माहिती पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी दिली.तंत्र शिक्षण […]

News

खासबाग मैदान संवर्धनाचा प्रस्ताव तयार करा : आमद जयश्री जाधव

July 28, 2023 0

कोल्हापूर : खासबाग मैदानाचे मुळ स्वरुप व इतर परिसराला कोणताही धक्का न लावता अद्यावत पध्दतीने मैदानाचे संवर्धन करण्यात यावे, असा सर्व समावेशक प्रस्ताव महापालिकेने तयार करावा. तसेच मंगळवारच्या दुर्दैवी घटनेत मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना भरीव […]

News

शाहू मिल विकास आराखडा, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, भाजी मंडईसाठी निधी :आ.जयश्री जाधव यांचा विश्वास 

July 28, 2023 0

कोल्हापूर : शाहू मिल विकास आराखडा, कोल्हापूर शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि ठिकठिकाणी भाजी मंडईसाठी निधी मिळवा अशी मागणी विधानसभेत कपात सूचनेद्वारे केल्या होत्या. या सूचना राज्याच्या नगर विकास विभागाने स्वीकारल्या आहेत. त्यामुळे या कामांसाठी […]

News

वीज दरवाढ मागे घ्यावी : आमदार जयश्री जाधव यांची मागणी

July 21, 2023 0

कोल्हापूर : राज्य शासनाने वीज दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे.सर्वसामान्य जनतेच्या अत्यंत महत्वाच्या वीज दरवाढीच्या समस्यकडे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या आमदार सदस्य जयश्री चंद्रकांत […]

News

इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या अध्यक्षपदी सौ.अंजली पाटील

July 21, 2023 0

कोल्हापूर: राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या माध्यमातून समाजसेवेचा वारसा पुढे चालवू. यातून समाजातील वंचित उपेक्षित घटकांना न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही इनरव्हील क्लब ऑफ […]

No Picture
News

डी.वाय.पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलीटीच्या विद्यार्थ्यांची अमेरिकेतील नामांकित हॉटेलमध्ये निवड

July 15, 2023 0

कसबा बावडा :डी वाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलीटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) विद्यार्थ्यांची अमेरिकेतील नामांकित हॉटेल्स आणि क्रुज लाईनवर निवड झाली आहे. ऋषिकेश झेले व स्वीडल डिसुजा याची अमेरिकेतील जे. डब्लू. मॅरियटमध्ये, सम्राट अक्कोळे याची हॉटेल इफी, […]

News

मुख्यमंत्री यांचा पदाधिकारी मेळावा “न भूतो न भविष्यति” असा यशस्वी करू :राजेश क्षीरसागर

July 13, 2023 0

कोल्हापूर : शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची मोर्चेबांधणी यासाठी खासकरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मेळाव्याद्वारे ते शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. पेटाळा मैदान येथे आयोजित पदाधिकारी व शिवसैनिक […]

1 40 41 42 43 44 200
error: Content is protected !!