गोकुळ ग्रामीण पतसंस्थेच्या चेअरमनपदी शशिकांत पाटील चुयेकर बिनविरोध
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्हा ग्रामीण (गोकुळ) सहकारी नागरी पतसंस्था लि., कोल्हापूर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी ही निवडणूक झाली. त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवड बैठकीत मा.शशिकांत पाटील चुयेकर यांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी, तर ‘ यांची व्हा.चेअरमनपदी आय.ए.पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी नूतन संचालकांचा सत्कार गोकुळ […]