News

कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

February 10, 2022 0

कोल्हापूर  : नगरविकास मंत्री म्हणून नाम.श्री.एकनाथ शिंदे साहेबांचा कोल्हापूर शहरास वरदहस्त लाभला आहे. त्यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या वर्षभरात कोल्हापूर शहरास कोट्यावधींचा निधी प्राप्त झाला आहे. शहराचा विकास करण्याचे ध्येय शिवसेनेने आखले असून, नगरविकास मंत्री […]

News

गरिबांचे आधार ठरणारे कोल्हापूर कॅन्सर सेंटर देशात आदर्श;आरोग्य मंत्री राजेश टोपे

February 10, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकीतून देशात कॅन्सर रुग्णावर आधुनिक तंत्रज्ञानातून उपचार करणारे डाॅ.सुरज पवार यांचे कोल्हापूर कॅन्सर सेंटर गोर गरिबांसाठी आधार ठरलेले आहे.रुग्णसेवेसाठी येथील अद्यावत तंत्रज्ञानाचा ध्यास पाहता,राज्याच्या आरोग्य यंत्रणेतील सुधारणांसाठी त्यांचे थिंक टॅंक म्हणून मार्गदर्शन घेतले […]

News

संजय घोडावत शाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा;’आप’चे शिक्षण उपसंचालकांना निवेदन

February 9, 2022 0

कोल्हापूर:संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची मानसिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत. एकाच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी फी आकारली जात आहे. वार्षिक फी बद्दलचा निर्णय पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत घेणे […]

News

कचरा घोटाळाप्रकरणी भाजपाचा अतिरिक्त आयुक्तांना घेराव

February 9, 2022 0

कोल्हापूर : एक महिन्यानंतर ही कचरा घोटाळ्यात मनपा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे आणि भाजपाच्या आंदोलनाला अधिकारी सामोरे न आल्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना घेराव घालून प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी […]

News

विनाकारण बदनामी करणाऱ्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार:घोडावत शाळा व्यवस्थापनाची माहिती

February 5, 2022 0

कोल्हापूर: अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या शाळा व्यवस्थापनाबाबत काही पालक विनाकारण आणि कथित आर्थिक फसवणुकीचे खोडसाळ आरोप करून संस्थेची बदनामी करत असलेचे निदर्शनास आले आहे. स्कूलने गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात एक चांगली शैक्षणिक […]

News

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाकडून मनमानी कारभार पालक-शिक्षक संघाची तक्रार

February 5, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: अतिग्रे इथल्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाकडून मनमानी कारभार सुरू आहे. एकाच वर्गातील मुलांची वेगवेगळे फी आकारून पालकांची आर्थिक फसवणूक केली जाते त्याचप्रमाणे उशिरा फी भरणाऱ्या मुलांना शाळेत येण्यास किंवा ऑनलाईन क्लासना हजर राहण्यास […]

News

कोट्यावधीचा घरफाळा बुडवलेल्या नेत्यांवर घरफाळा वसुलीची कारवाई कधी होणार? माजी महापौर सुनील कदम

February 5, 2022 0

कोल्हापूर:महापालिकेने थकीत असलेल्या घरफाळ्यासाठी सर्वसामान्यांना जप्तीच्या नोटिसा काढल्या आहेत, थकीत घरफाळ्याबद्दल नेत्यांना एक तर सर्वसामान्यांना वेगळा न्याय का असा सवाल करत माजी महापौर सुनील कदम यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत महापालिका प्रशासनाला विचारला.कोल्हापूर महापालिकेने चालू आर्थिक […]

News

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे कोल्हापूर प्रमुख केंद्र बनविण्यासाठी प्रयत्नशील :आ.ऋतुराज पाटील

February 4, 2022 0

कोल्हापूर: ओला इलेक्ट्रिक या कंपनीचे उपाध्यक्ष बी.सी.दत्त यांच्याशी आ. ऋतुराज पाटील यांनी ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या कोल्हापुरातील विस्ताराबाबत आणि ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सविस्तर संवाद साधला.प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी […]

News

कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने “सांजवात सेवाश्रम” महत्वाकांक्षी प्रकल्प

February 3, 2022 0

कोल्हापूर: जागतिक कॅन्सर दिन तसेच कै.भास्कर पवार यांच्या प्रथम पुण्यस्मृती दिनानिमित्त दि.४ फेब्रुवारी रोजी पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ऑन्को प्राईम कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने “सांजवात सेवाश्रम” हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.वैद्यक शास्त्राच्या मर्यादेपलीकडे आजार […]

News

केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदेश बूथ स्तरापर्यंत पोहचवा:जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे 

February 3, 2022 0

कोल्हापूर:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील भारतीय जनता पार्टीच्या एक लाख ८० हजार नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ सोप्या भाषेत समजून दिला.कोल्हापूर येथे भाजपा जिल्हा कार्यालयात  व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्यवस्था […]

1 57 58 59 60 61 164
error: Content is protected !!