कोल्हापूरची अमृता बीग बॉस मराठीच्या टॉप फाईव्हमध्ये, विजेती बनवण्यासाठी कोल्हापूरकरांच्या मतांची गरज
कोल्हापूर: कोल्हापूरची सुकन्या आणि विविध वाहिन्यांवरील नाटकांमध्ये उल्लेखनीय भुमिका करणार्या अमृता धोंगडे ही सध्या बीग बॉस मराठी या रिऍलिटी शोची प्रमुख स्पर्धक आहे. कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली ही स्पर्धा अंतिम टप्प्यात असून, त्यामध्ये टॉप […]