सतेज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कोल्हापूर: कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तर्फे पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज राज्याचे ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र […]