मोफत रिक्षा सेवेचा महिला व जेष्ठ भाविकांनी लाभ घ्यावा:राजेश क्षीरसागर
कोल्हापूर : साडे तीन शक्तीपिठा पैकी एक असलेल्या आई अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सव काळात राज्यभरासह देशातून लाखो भाविक दर्शनाकरिता येतात. नवरात्रोत्सव काळात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी शासन खर्चातून मोफत रिक्षा वाहतुकीची सेवा देण्यात येणार […]