News

शाहू ब्लड बँकेचे नूतन वास्तूत स्थलांतर; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार

July 14, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापुरातील अपुरा रक्त साठा व त्यामुळे रक्तासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय जाणून इंडियन रेड क्रॉस सोसायटी, शेतकरी सहकारी संघ, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन व महापालिका आयुक्त यांनी मिळून शाहू ब्लड बँकेची सुरुवात […]

News

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंतराव शिंपी

July 13, 2021 0

कोल्हापूर:जिल्ह्याच्या विकासाला अधिक गतिमान करण्याकरिता महाविकास आघाडी सदैव कटीबद्ध असते. आजरोजी महाविकास आघाडीतून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जयवंतराव शिंपी यांची बिनविरोध निवड झाली. 

News

योजनेच्या माध्यमातुन निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करा:आ.चंद्रकांत जाधव

July 12, 2021 0

कोल्हापूर : समाजातील उपेक्षित, वंचित, दीन दुबळे तसेच निराधारांसाठी शासन अनेकविध योजना राबवित आहे. या योजनेच्या माध्यमातुन निराधारांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत आहे. शासनाच्या या योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समितीचे पदाधिकारी, […]

News

कोरोना रुग्णांची वाढ थांबवण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे:आ.चंद्रकांत जाधव

July 10, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील कोरोना रूग्णांची रुग्णांची वाढ थांबवण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावेत असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केला. कोल्हापूर शहरातील कोरोना संसर्ग, लसीकरण व वैद्यकीय बील यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार […]

News

गोकुळचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; दूध खरेदी दरात वाढ

July 10, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणुकीमध्ये शब्द दिल्याप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या ११ जुलैपासून म्हशीच्या दुधाला २ रु. प्रतिलिटर व गाईच्या दुधाला १ रु. प्रतिलिटर दरवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला […]

News

कोल्हापूर शल्यचिकित्सक संघटनेच्यावतीने वृक्षारोपण

July 7, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापुरातील शल्यचिकित्सकांची संघटना म्हणजेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्या वतीने ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून राजाराम तलाव परिसरात १०० हून अधिक रोपे लावण्यात आली. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी कोल्हापुरातील […]

News

वाढदिवसानिमित्त सीपीआरमधील कोरोना रुग्णांना फूट ज्यूसचे वाटप

July 6, 2021 0

कोल्हापूर: येथील शिवाजी पेठ मधील फायर कॉलेजचे संचालक ,इंडिया फायर टेक ग्रुपचे चेअरमन युवराज पाटील यांच्या 46 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्चास फाटा देऊन सीपीआर मधील 300 कोरोनाग्रस्त रुग्णांना फ्रुट ज्यूसचे वाटप केले. सदर प्रसंगी […]

News

संपूर्ण जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी:ललित गांधी;पालकमंत्री यांच्याकडे केली मागणी

July 6, 2021 0

कोल्हापूर : शहरातील व्यापार सुरू करण्यास दिलेल्या परवानगीचे आम्ही स्वागत करत असून याच धर्तीवर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ च्या वतीने वरिष्ठ उपाध्यक्ष ललित […]

News

गोकुळ चेअरमन विश्वास पाटील यांची सहकार महर्षी डॉ.वसंतदादा पाटील स्मृती स्‍थळास भेट

July 6, 2021 0

कोल्‍हापूर: गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील(आबाजी) यांनी आज महाराष्ट्र राज्याचे, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्‍या स्मृती स्थळास (सांगली) येथे आपल्या कुटूंबियां समवेत अभिवादन केले. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या जडण घडणीत मोलाचे योगदान […]

News

पुष्कराज राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

July 4, 2021 0

कोल्हापूर : सध्याची कोरोना स्थितीमुळे गोरगरीब नागरिकांचे होत असलेले हाल पाहता सामाजिक भावनेतून वाढदिवसानिमित्त गोरगरीब नागरिकांना मदत करण्याचा वसा यावर्षीही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव आणि नो मर्सी ग्रुपचे अध्यक्ष कु.पुष्कराज […]

1 75 76 77 78 79 164
error: Content is protected !!