Information

‘गोकुळ’ सहकारातील आदर्श संस्था : दीपक पांडे                        

June 9, 2023 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या ताराबाई पार्क कार्यालयास आज आय.पी.एस अधिकारी मा.श्री.दीपक पांडे यांनी भेट दिली. या वेळी गोकुळ चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते दीपक पांडे यांचा […]

No Picture
Information

आपली आवड व कौशल्य ओळखून विद्यार्थ्यांनी करिअर निवडावे : डॉ.महादेव नरके

June 5, 2023 0

कोल्हापूर: विद्यार्थ्यांनी आपली आवड, आपल्यातील क्षमता आणि कौशल्य ओळखून करिअरची दिशा निवडावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले. डॉ. डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकतर्फे आयोजित ‘१० वी नंतरच्या करियरच्य संधी व डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया’ याविषयावर […]

No Picture
Information

डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकतर्फे उद्या कार्यशाळेचे आयोजन

June 2, 2023 0

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने ‘दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया’ याबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे. रविवार (दि. 4 जून) सकाळी 9.30 वाजता कसबा बावडा येथे पॉलिटेक्निकच्या सेमिनार […]

Information

दहा वर्षाच्या मुलाची एंडोस्कोपिक ब्रेन सर्जरी यशस्वी 

May 23, 2023 0

नागपूर: काळजी आणि कल्पकतेची परंपरा असलेले एक अग्रगण्य आरोग्य सेवा प्रदाता वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर हे गंभीर केसेस हाताळण्यासाठी सदैव तत्पर असते. एका 10 वर्षांच्या मुलाच्या पालकांनी तक्रार केली की मुलाला 2-3 वेळा शरीराला फेफरे इ […]

Information

६ मे रोजी सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अभिवादन करुया : जिल्हाधिकारी यांचे आवाहन

May 4, 2023 0

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आणि कार्यामुळे आधुनिक भारताच्या समाजकारणात आणि अर्थकारणात अमूलाग्र क्रांती घडून आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 10 वाजता 100 […]

Information

महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी:ज्येष्ठ विचारवंत डॉ.अशोक चौसाळकर

April 30, 2023 0

मुंबई : महाराष्ट्र हे देशाला नवी दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी असून आपल्या राज्याला गौरवशाली परंपरा असल्याचे गौरवोद्गार ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी काढले.महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार […]

Information

सिध्दगिरी येथे भू-जल व्यवस्थापन मोफत जनजागृती कार्यशाळा

April 19, 2023 0

कोल्हापूर: श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ, रिलायंस इंडस्ट्रीज, सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, वॉटर फिल्ड रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने व पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्रसिद्धगिरी मठ, कणेरी येथे २० एप्रिल २०२३ रोजी ‘पाऊस पाणी संकलन : […]

Information

राष्ट्रीय मॉडेल स्पर्धेत डी.वाय.पाटील फार्मसी अव्वल

April 12, 2023 0

कोल्हापूर : न्यू कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूरच्यावतीने आयोजित राष्ट्रीय स्तरावरील मॉडेल स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे. या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘स्कीन मॉडेल फॉर अॅक्ने’ या थ्रीडी मॉडेलला प्रथम […]

Information

दुर्गम वस्त्यावरील ५१ गरीब कुटुंबाची घरे सौर उर्जेने उजळली

April 12, 2023 0

पिढ्यानपिढ्या अंधार आणि अठरा विश्व दारिद्र असलेल्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, गगनबावडा तालुक्यातील दुर्गम वाडीवस्तीवर अतिशय हलाखीत जीवन जगणाऱ्या ५१ गोरगरीब कुटुंबाची घरे सौर उर्जेच्या प्रकाशाने उजळली आहेत. माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या […]

Information

खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट

April 8, 2023 0

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. भाजपकडून राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल, खासदार महाडिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि पक्षाच्या संघटन वाढीसाठी तसेच राज्यसभेचे […]

1 9 10 11 12 13 24
error: Content is protected !!