खा.धनंजय महाडिक आणि चॅनेल बी च्या पुढाकारातून आयोजित गीत रामायणाच्या मैफिलीला उदंड प्रतिसाद
कोल्हापूर: भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून रविवारी सायंकाळी कोल्हापुरात गीतरामायणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांचा मखमली स्वर आणि रामायणाच्या संगीतामुळं रसिक श्रोते तल्लीन झाले. या मैफिलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्वर्गीय ग. […]