Entertainment

‘झटका’ ४ मार्चला होणार प्रदर्शित

March 1, 2022 0

कोल्हापूर : सध्या कॉमेडी सिनेमांचा ट्रेण्ड सुरू असताना प्रेक्षकही नव्या धाटणीच्या सिनेमांना चांगलीच पसंती देत आहे. तुम्हाला कॉमेडी थ्रिलर सिनेमाचा तडका पाहायचा असेल तर ४ मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. एका प्रेमी युगलाच्या लिव्ह इन रिलेशनशिपला […]

Entertainment

या अभिनेत्याच्या आईने धरला ‘पुष्पा’च्या गाण्यावर ठेका

February 17, 2022 0

सोशल मीडियावर विविध रंजक, मसालेदार पोस्ट्स आणि सुविचार टाकत आपल्या चाहत्यांना खिळवून ठेवणारे नाव म्हणजे अनुपम खेर.खेर आपल्या ‘कू’ अकाउंटच्या माध्यमातून कामाविषयी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक पोस्ट्स करत असतात. अशीच एक मजेदार पोस्ट त्यांनी आज […]

Entertainment

अभिनेत्री श्रद्धा कपूर लताजींचं खास नातं!कु वर शेअर केली पोस्ट

February 9, 2022 0

बॉलिवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असते. तिच्या वैविध्यपूर्ण भूमिकांसह सोशल मीडियावर ती ज्या पोस्ट करत असते त्या लक्षवेधी असतात.आपल्या फॅशन सेन्ससह फिटनेससाठीही श्रद्धा ओळखली जाते. आपल्या फोटोजसह विविध रंजक व्हीडिओही सोशल मीडियावर […]

Entertainment

समन्वयाने चित्रपट प्रदर्शित केल्यास सर्वांनाच प्रेक्षकांचा प्रतिसाद : दिग्दर्शक आशीष जैन

February 9, 2022 0

कोल्हापूर:समन्वयाने चित्रपट प्रदर्शित केल्यास सर्वांनाच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, असा आशावाद दिग्दर्शिक आशीष कैलास जैन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या “दिशाभूल” या चित्रपटाची निर्मिती आरती चव्हाण यांची असून दिग्दर्शन आशीष […]

Entertainment

नितीश आणि मानसीची ‘सोयरीक’

February 9, 2022 0

‘सोयरीक’ जुळणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना. आणि ती कधी? कुठे? आणि कशी जुळेल? या सुद्धा नशीबाच्या आणि योगायोगाच्या गोष्टी असतात. कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. लग्न ठरवण्याच्या, […]

Entertainment

‘झुंड’ सिनेमा 4 मार्चला होणार प्रदर्शि ‘कू’वर तरण आदर्श यांची माहिती 

February 4, 2022 0

दीर्घकाळापासून सिनेरसिकांना ज्याची उत्सुकता लागून राहिली आहे तो सिनेमा म्हणजे ‘झुंड’. हा बहुचर्चित सिनेमा आता येत्या 4 मार्चला प्रदर्शित होणार आहे. ‘कू’वर पोस्ट करत तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.अभिनयातला बाप माणुस म्हणजे अमिताभ […]

Entertainment

“का रं देवा” ११ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित

February 3, 2022 0

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या हृदयस्पर्शी आदर्शमय प्रेमकथा असलेला ‘का रं देवा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला असून, अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अभिनेता मयूर लाड ही जोडी […]

Entertainment

प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी ‘लोच्या झाला रे’ सज्ज

February 1, 2022 0

अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे ‘लोच्या झाला रे’ हा धमाकेदार सिनेमा येत्या ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित निखळ मनोरंजन करणारा हा सिनेमा आहे. […]

Entertainment

अनुपम खेर यांनी कु वर शेअर केला एक मार्मिक व्हिडिओ

February 1, 2022 0

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे कायमच चर्चेत असतात. सोबतच वेळोवेळी ते विविध सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर परखड भूमिकाही मांडत असतात.खेर सोशल मीडियावरही नेहमीच सक्रीय असतात. आपल्या आगामी सिनेमांच्या प्रकल्पांसह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ते तिथे टाकत असतात. जगण्याच्या विविध पैलुंवर, तत्वज्ञानावर भाष्य करणारे विविध सुविचारही ते टाकत असतात. आजही खेर यांनी असाच एक लहानसा पण मार्मिक व्हीडिओ ‘कू’वर टाकला आहे. या व्हीडिओत म्हटले आहे,’सगळी परिस्थिती चांगली, अनुकूल झाल्यावर मी दु:खी होण्याचे सोडून देईन, आनंदी राहीन असा विचार सोडून द्या. तुम्ही आनंदी झालात तरच परिस्थिती चांगली, अनुकूल बनेल. समस्या सुटतील’खेर यांच्या या व्हीडिओला भरभरून लाइक्स मिळत असून लोक तो शेअरही करत आहेत.   Check this post from @anupampkher on Koo App: “सच्चाई..:) ” https://www.kooapp.com/koo/anupampkher/764e29e2-b032-47e0-a188-5464f2507708 Download Koo App https://www.kooapp.com/dnld

Entertainment

संस्कार भारती व म्युझिक असोसिएशनच्यावतीने सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

February 1, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त संस्कार भारती कोल्हापूर महानगर व म्युझिक असोसिएशन ऑफ कोल्हापुरच्यावतीने शुक्रवारी येत्या ४ फेब्रुवारी रोजी आगळ्यावेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृह येथे […]

1 6 7 8 9 10 11
error: Content is protected !!