Sports

चंद्रकांत चषक  फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ

April 4, 2023 0

कोल्हापूर: श्री नेताजी तरुण मंडळ आयोजित “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेस उत्साहात प्रारंभ झाला.श्रीमंत मधुरिमाराजे छत्रपती, पद्मश्री डी. वाय.पाटील ग्रुपचे संजय डी. पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, […]

Sports

चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा उद्यापासून

April 3, 2023 0

कोल्हापूर : श्री नेताजी तरुण मंडळ यांच्यावतीने “चंद्रकांत चषक -२०२३” फुटबॉल स्पर्धेच मंगळवारी दि. ४ एप्रिल पासून शाहू स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या संघाला २ लाख ३१ हजार रुपये आणि चंद्रकांत चषक, उपविजेत्या […]

Sports

अभूतपूर्व उत्साहात जीतोची रॅली ;गिनिस बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद

April 2, 2023 0

कोल्हापूर : जीतोच्या वतीने आज काढण्यात आलेल्या जितोच्या रॅलीला प्रचंड सळसळत्या उत्साहात स्पर्धकांनी प्रतिसाद दिला. त्याचबरोबर या स्पर्धेची गिनिस बुक ऑफ वर्ल्डने दखल घेतली.जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) च्या वतीने जगभरात भगवान महावीरांची बहुमोल उपदेश […]

Sports

आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

March 29, 2023 0

कोल्हापूर : शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने आयोजित आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.शिवाजी विद्यापीठ व शास्त्रीनगर क्रिकेट मैदानावर स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार […]

Sports

बुधवारपासून आ.चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा

March 27, 2023 0

कोल्हापूर : शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या वतीने आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कोल्हापुरातील सहा व सांगली, सातारा येथून प्रत्येकी एक असे एकूण […]

Sports

डेक्कन स्पोर्ट्स क्लबतर्फे लहान मुलांच्या धावणे स्पर्धा संपन्न

January 29, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने बर्गमॅन ११३ या स्पर्धेचे आयोजन येथील राजाराम तलाव परिसरात आज २८ व उद्या २९ जानेवारी २०२३ या दोन दिवशी केले आहे. लहान मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व […]

Sports

डेक्कन स्पोर्ट्स क्लबतर्फे बर्गमन ११३ या स्पर्धेचे २७ ते २९ जानेवारी दरम्यान

January 26, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी : डेक्कन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने बर्गमॅन ११३ या स्पर्धेचे आयोजन येथील राजाराम तलाव परिसरात २८ व २९ जानेवारी २०२३ या दोन दिवशी केले आहे.ही स्पर्धा कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलंम लोकोसत्व यास अर्पण […]

Sports

कोल्हापूर रन या मॅरेथॉनच्या मेडल आणि टी शर्टचे अनावरण

January 21, 2023 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी डी.वाय.पाटील ग्रुपच्या वतीने आयोजित केएससी कोल्हापूर रन या मॅरेथॉनच्या मेडल आणि टी शर्टचे अनावरण आज करण्यात आले.कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब व रग्गेडियन यांच्या सहकार्याने ही मॅरेथॉन होत आहे. सध्या आरोग्य जपणे ही एक महत्त्वाची […]

Sports

नुतनीकरण केलेला अंबाई जलतरण तलाव खुला

January 15, 2023 0

कोल्हापूर: वीस लाख रुपये खर्च करून नुतनीकरण करण्यात आलेला अंबाई जलतरण तलाव आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पोहण्यासाठी खुला करण्यात आला. या तलावाच्या उर्वरित कामांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही आमदार पाटील यांनी […]

Sports

गीता पाटील यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज गौरव पुरस्काराने सन्मान

January 9, 2023 0

कोल्हापूर : मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन, इंडिया व राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज, भोसरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोली पुलाची ( ता. हातकणंगले ) येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका गीता गणपतराव पाटील यांना छत्रपती राजर्षी […]

1 2 3 4 5 6
error: Content is protected !!