कोल्हापुरात १२ फेब्रुवारी रोजी होणार भव्य कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा
कोल्हापूर: क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबरच नवोदित खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने तसेच कोल्हापूरचे पर्यटन वाढीसाठी, डी. वाय. पाटील ग्रुपने केएससी रगेडियन कोल्हापूर रन ही अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा कोल्हापूर स्पोर्टस् क्लब (केएससी) व रगेडियन क्लब यांच्या […]