शासकीय कर्मचाऱ्यांनी राबवली स्वच्छता मोहिम
कोल्हापूर : आपण जसे आपले घर स्वच्छ व निटनेटके ठेवतो तसेच आपले कार्यालय व परिसर स्वच्छ व निटनेटके ठेवायला हवा अशी इच्छा निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केली. मध्यवर्ती प्रशासकीय इमातीमध्ये असणाऱ्या सर्व कार्यालयातील […]