
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापुर विभाग तर्फे प्रवासी वाढवा अभियानचे उदघाटन डाँ अजय साळी शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण कोल्हापुर विभाग यांचे हस्ते झाले.प्रवासी सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी व महामंडळचे उत्पन्न वाढायला हवे यासाठी राज्य परिवहन महामंडळने १ जानेवारी २०१७ पासुन प्रवासी वाढवा हे विशेष अभियान चालू केले आहे. याचा फायदा परिवहन महामंडळाला नक्कीच होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी सुनिल जाधव आगार व्यवस्थापक ,संजय पोवार वाहतूक निरीक्षक ,कुलकर्णी व सहकार भारतीचे डि.जी.पागडे तसेच एस. टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply