Uncategorized

शेतकर्‍यांचा आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता निर्णय घेणे आवश्यक -माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण

December 1, 2017 0

कोल्हापूर : सरकारने सरसकट कर्जमाफी केली पाहिजे शेतकर्‍यांना अडचणीतून बाहेर काढणे आता आवश्यक असून यावर आता मुख्यमंत्री यांनी निर्णय घेणे आवश्यक असल्याचे आज सतेज कृषी 2017 या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले येथील तपोवन मैदान येथे […]

Uncategorized

आ. राजेश क्षीरसागर यांच्या मागणीनुसार पत्रकारांसाठी बाळशास्त्री जांभेकर जेष्ठ पत्रकार सन्मान योजना राबविण्याचा शासनाचा मानस

December 1, 2017 0

 कोल्हापूर  : समाज व्यवस्थेचा चौथा खांब म्हणून पत्रकारितेला संबोधले जाते. दैनंदिन घडामोडी, विशेष बातम्या, माहिती, शासनाच्या योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसिद्धीमाध्यमांकडून केले जाते. त्याचमुळे समाजामध्ये पत्रकारांना विशेष असे स्थान प्राप्त झाले आहे. प्रसंगी ऊन, […]

Uncategorized

महापालिकेतर्फे टाकाळा व राजोपाध्येनगर येथे बांधण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन

December 1, 2017 0

कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेतर्फे टाकाळा व राजोपाध्येनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉल आणी बॉक्सिंग कोर्टमुळे शहराच्या वैभवात भर पडेल. तसेच याठिकाणी नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केले. […]

Uncategorized

कोल्हापूरमध्ये तमिळनाडू हँडलूम व्हीवर को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे हँडलूम प्रदर्शन सुरू

December 1, 2017 0

कोल्हापूर: तमिळनाडू व्हीवर को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ही सोसायटी को ऑपटेक्स म्हणून गेल्या 83 वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत रुजू आहे. मागील चार वर्षापासून ही संस्था कोल्हापूर मध्ये हँडलूमचे प्रदर्शन भरवत आली आहे. कोल्हापूरमध्ये या प्रदर्शनास चांगला प्रतिसाद […]

Uncategorized

एंजेलिक फाऊंडेशनचे हंस महिला फुटबॉल क्लबला इंडियन वुमन लिगच्या पात्रता फेरीसाठी प्रायोजकत्व

December 1, 2017 0

कोल्हापूर : देशाच्या राजधानीत महिला फुटबॉलला प्रोत्साहन देण्यात एंजेलिक फाऊंडेशनने महत्वाचा वाटा उचलला आहे.आपल्या या प्रयत्नांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न वुमन्स लिग क्वालिफायरच्या दुसर्‍या भागातही केला असून फाऊंडेशनने दिल्लीच्या वुमन्स स्पोर्टस क्लबला त्यांचे या पात्रता फेरीतील ध्येय […]

1 2 3 4
error: Content is protected !!