Uncategorized

डॉ.सायरस पूनावाला यांचा पहिला वॅक्सिन हिरो पुरस्काराने गौरव

December 24, 2018 0

अबुधाबी : सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (एसआयआय) चे संस्थापक व पूनावाला ग्रुपचे अध्यक्ष डॉ.सायरस पूनावाला यांना पहिल्यावहिल्या वॅक्सिन हिरो पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार गावी या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे सुरू करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर ज्यांनी […]

Uncategorized

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती अॅन्ड ती’ चे पोस्टर प्रदर्शित 

December 24, 2018 0

दोन मुलींच्या मधोमध दिसणारा म्हणजेच ‘ती’ आणि ‘ती’च्या मध्ये अडकलेल्या पुष्कर जोगचा एक फोटो काही दिवसां अगोदर सोशल मिडीयावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होता. त्या दोन मुली नेमक्या कोण आहेत याचा प्रेक्षकांना अंदाज बांधायला लावणारे पोस्टर […]

Uncategorized

स्टार व्हॅल्यू पॅक फक्त 49 रुपयांत!

December 24, 2018 0

नव्या वर्षात स्टार नेटवर्ककडून प्रेक्षकांना मिळणार आहे एक आकर्षक भेट. तुमच्या आवडीचे स्टार नेटवर्कचे सर्व चॅनेल्स फक्त 49 रुपयांत प्रेक्षकांना पहाता येणार आहेत. यात ‘स्टार प्रवाह’सोबतच स्टार प्लस, स्टार गोल्ड, स्टार भारत, स्टार स्पोर्ट्स आणि नॅशनल जिओग्राफिक या वाहिन्यांचाही समावेश असेल.भारतीय […]

Uncategorized

कोल्हापूरच्या कलाकृतींचा एन. डी.स्टुडिओ कला प्रदर्शनात सहभाग: नितीन चंद्रकांत देसाई

December 22, 2018 0

कोल्हापूर :डिसेंम्बर अखेर कर्जत येथील एन. डी.स्टुडिओ मध्ये होणाऱ्या कला प्रदर्शनात कोल्हापूरच्या कलाकृतींना सहभागी करून घेणार असल्याचे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी सांगितले. एन. डी. स्टुडिओ मध्ये लाखो लोक या प्रदर्शनास भेट देतात. यात […]

No Picture
Uncategorized

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफने आधुनिक ग्राहक सेवा देण्यासाठी व्हॉट्सअॅपशी केली भागीदारी

December 21, 2018 0

मुंबई: आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ इन्शुरन्स ही व्हॉट्सअॅपशी थेट एकात्मिकरण करणारी भारतातील पहिली लाइफ इन्शुरन्स कंपनी ठरली आहे. यामुळे कंपनीला या जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग सुविधेवर व्हेरिफाइड बिझनेस अकाउंट उघडणे शक्य झाले आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ व्हॉट्सअॅप […]

No Picture
Uncategorized

इतिहासाची सफर आणि भूगोलाच्या जगात फेरफटका  टर्की मार्गाने कंट्रीसाइड अॅडव्हेंचर हॉलीडेजसोबत

December 21, 2018 0

कंट्रीसाइड अॅडव्हेंचर हॉलीडेज ही लग्झरी टूर ऑपरेटिंग क्षेत्रातील २५ वर्षे जुनी मुंबईस्थित कंपनी कॅरिअन ट्रेल ट्रेक हा ८ दिवसांचा अनोखा ट्रेक आयोजित करत आहे. यामध्ये ५० किलोमीटर्सचे अंतर कापले जाणार आहे तसेच टर्कीमधील काही अप्रतिम […]

Uncategorized

नेहा आईकडून परीला मिळालं खास ख्रिसमस गिफ्ट

December 21, 2018 0

ख्रिसमस जवळ आला की आपोआपच सेलिब्रेशनचे बेत आखले जातात. ख्रिसमस ट्री सजवण्यापासून ते अगदी सरप्राईज गिफ्ट पर्यंत सगळ्याच गोष्टी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण एन्जॉय करतात.‘स्टार प्रवाह’वरील ‘नकळत सारे घडले’मालिकेतील नेहा आईने असंच एक खास सरप्राईज तिच्या […]

Uncategorized

छोट्या पडद्यावरील खलनायक महेश शेट्टीची ‘कोल्हापूर डायरीझ’मध्ये ‘अण्णा’ची भूमिका 

December 21, 2018 0

सुपरहिट ठरलेल्या मल्याळम ‘अंगमली डायरीझ’ चित्रपटाचा मराठी रिमेक असलेला ‘कोल्हापूर डायरीझ’ हा वेगळ्या जॉनरचा चित्रपट प्रेक्षकांना नवीन वर्षात पाहायला मिळणार आहे. अवधूत गुप्ते प्रस्तुत, वजिर सिंह निर्मित आणि जो राजन दिग्दर्शित ‘कोल्हापूर डायरीझ’मध्ये भूषण नानासाहेब […]

Uncategorized

ट्रायचे नवे धोरण केबल ग्राहक आणि ऑपरेटर यांच्यासाठी मारक: खा.धनंजय महाडिक

December 21, 2018 0

१ जानेवारी २०१९ पासून केबल टिव्ही कायद्यामध्ये ट्रायने आमूलाग्र बदल केले आहेत. ते लागू करण्यासाठी २९ डिसेंबरची डेडलाईन देण्यात आली आहे. या धोरणाचा फटका सर्वसामान्य केबल ग्राहकांना बसणार आहे. नव्या धोरणानुसार विविध वाहिन्यांचे दर सध्या […]

Uncategorized

झेबा टेक्नॉलॉजीचा वापर करून कृषी भूषण संजीव माने यांना मिळाले अतिरिक्त ऊस उत्पादन

December 21, 2018 0

सांगली : श्री संजीव माने कृषि भूषण आणि युपीएल ने या शुक्रवारी सांगलीच्या आष्टा येथे झेबा टेक्नॉलॉजीचे थेट प्रदर्शन दिले ज्यात जवळच्या भागातील ६०० शेतकऱ्यांनी भाग घेतला. माने यांच्या ऊस शेताच्या प्रदर्शनादरम्यान यूपीएलच्या झेबा टेक्नॉलॉजीने […]

1 2 3 4 62
error: Content is protected !!