Uncategorized

नितीन देसाईंचे बॉलीवूड थीमपार्क झाले लोकांसाठी खुले 

March 9, 2018 0

८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, आधुनिक युगाचा विश्वकर्मा म्हणून नावाजलेले कर्तुत्ववान कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडीयोत अनोख्या ढंगात महिला दिन साजरा करण्यात आला. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून […]

Uncategorized

सेवानिवृत्त पेन्शनर संघटनेचा दिल्लीत धडक मोर्चा, मागण्या मार्गी लावण्यासाठी संसदेत आवाज उठवणार:खा.धनंजय महाडिक

March 9, 2018 0

 दिल्ली: सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे निवृत्ती वेतन हा हक्क आहे. पेन्शनधारकांच्या मागण्या न्याय्य असून, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे अभिवचन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले. नवी दिल्लीत नुकताच श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली पेन्शनर मंडळींनी मोर्चा काढला. मोर्चेकर्‍यांच्या […]

Uncategorized

काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे निधन

March 9, 2018 0

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री पंतगराव कदम (वय 72) यांचे नुकतेच दीर्घ आजाराने मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. भारती विद्यापीठाची स्थापना करून त्यांनी राज्यभरात शिक्षणाची गंगा पोचविण्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांचे पार्थिव पुण्यातील भारती […]

Uncategorized

भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं जिल्हयात ११ ठिकाणी वाचनालयाचा शुभारंभ

March 8, 2018 0

कोल्हापूर: महिलांसाठी वाचनालय सुरू करणं ही काळाची गरज होती. पुस्तकांमुळं व्यक्तीमत्व विकास होतो. आपली भाषा- देहबोली, मन सुसंस्कारीत असेल, तर जग निश्‍चितच महिलांचा सन्मान करेल, असं प्रतिपादन प्राचार्या मंगला बडदारे-पाटील यांनी केलं. भागीरथी महिला संस्थेच्या […]

Uncategorized

त्रिपुरा व नागालँडमध्ये सत्ता आल्याबद्दल भाजपाच्यावतीने आनंदोत्सव

March 3, 2018 0

कोल्हापूर: ईश्यान्य भारतातील चार राज्यांचे निकाल आज जाहीर झाले. यापैकी त्रिपुरा व  नागालँड या राज्यात प्रथमच भारतीय जनता पार्टी ची सत्ता स्थापन झाली या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने छत्रपती […]

Uncategorized

टबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू

March 2, 2018 0

टबमध्ये झाला भारतीय टीव्ही पत्रकारितेचा मृत्यू सदर – सडेतोड निखिल वागळे. २४ फेब्रुवारी २०१८च्या रात्री दुबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलात बाथटबमध्ये बुडून सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू झाला. त्याच रात्री भारतीय टीव्ही पत्रकारितेनं अखेरच्या घटका मोजायला सुरुवात […]

Uncategorized

श्रीदेवी पार्थिव मुंबई निवास्थानी दाखल, उद्या अंत्यसंस्कार

February 27, 2018 0

मुंबई : श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईहून मुंबई अंधेरीच्या लोखंडवाला निवस्थानी दाखल झाले असून उद्या सकाळी 9.30 ते 12.30 पर्यंत अंत्यदर्शन होणार असून विले पार्ले स्मशान भूमी येथे 3.30 वाजेपर्यंत अंत्यसंस्कार होणार आहे. निवस्थानी सेलिब्रेटी व […]

Uncategorized

श्रीदेवीचा बाथटबमध्ये बुडून मृत्यू

February 27, 2018 0

दुबई, : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूविषयी झालेल्या नव्या खुलाश्यात धक्कादायक माहिती पुढे आलीय. श्रीदेवीचा मृत्यू हा बाथटबमध्ये पडल्याने बुडून झाला असल्याची माहिती युएईच्या आरोग्य मंत्रालयाच्या अहवालात देण्यात आलीय. याआधी श्रीदेवी यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या धक्क्यानं झाला अशी […]

Uncategorized

लक्ष्मीपुरी पनलाईन येथील इमारतीला आग

February 25, 2018 0

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी पानलाईन ईथं दुमजली लाकडी ईमारतीला अाग..दहा लाखांचे नुकसान.कोल्हापुरांतील लक्ष्मीपुरी पानलाईन ईथल्या जैन मंदिरशेजारी असणारया अरविंद श्रीपतराव पिसे यांच्या दुमजली लाकडी ईमारतीला अाज सकाळी 7-30 वा.च्या सुमारास अचानक अाग लागली.यामध्ये ईमारतीचे सहा लाखाचे […]

Uncategorized

अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे निधन.

February 25, 2018 0

सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन.

1 53 54 55 56 57 62
error: Content is protected !!