मराठा आरक्षणासाठी राज्य शासन पारदर्शक व प्रामाणिक नाही: पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर: ( राजेंन्द्र मकोटे ) सध्या महाराष्ट्रात ऐरणीवर असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी राज्य शासनाची भुमिका प्रामाणिक व पारदर्शक नाही असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.कोल्हापूरात आज त्यांनी हाँटेल सयाजी मध्ये पत्रकाराशी संवाद साधताना […]