आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या वारसदारांना एस.टी मध्ये नोकरी: चंद्रकांत पाटील
कोल्हापूर: आरक्षणासाठी ४२ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.या बलिदान दिलेल्यांच्या वारसदारांना सरकार एस. टी मध्ये नोकरी देणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. आरक्षण […]