News

रिअल्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील देसाई तर उपाध्यक्षपदी नितीन केसरकर

October 31, 2020 0

कोल्हापूर :कोल्हापूर रिअल्टर्स वेलफेअर असोसिएशन , कोल्हापूर या संस्थेची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा काल बुधवार दि. २८/१०/२०२० रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रत्नेश शिरोळकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. कार्यरत संचालक मंडळाचा दोन वर्षाचा कार्यकाल संपवून […]

Uncategorized

रेनॉने आपले संपर्क जाळे विस्तारले, भारतात 415 हून अधिक सेल्स व सर्विस पॉईंट्स

October 28, 2020 0

नवी दिल्ली: रेनॉ इंडियाने भारतभरात गेल्या दोन महिन्यांमध्ये 34 नव्या सेल्स अॅण्ड सर्विस टचपॉईंट्सची घोषणा केली आहे. त्यामुळे वर्षभराहून कमी कालावधीत रेनॉने भारतभरात सुरू केलेल्या नव्या सेल्स अॅण्ड सर्विस टचपॉईंट्सची संख्या90च्या पुढे गेली आहे. संपर्कजाळ्यातील ही दमदार वाढ म्हणजे सध्याच्या […]

News

शाहूवाडीचे योगीराज गायकवाड यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

October 26, 2020 0

कोल्हापूर: शाहुवाडी -पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील युवानेते योगीराज गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर श्री. गायकवाड यांच्यासह कार्यकर्त्यांचा स्वागतपर सत्कार झाला.यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, […]

News

हसूर बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार

October 26, 2020 0

हसूर बुद्रुक ग्रामस्थांच्यावतीने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार कागल:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने अखेर हसूर बुद्रुक ते बोळावी या वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न मिटला आहे. वन विभागाने हा रस्ता खडीकरणासह, रुंदीकरण […]

News

कोल्हापूरचा शाही दसरा भवानी मंडप येथे साधेपणाने साजरा

October 25, 2020 0

कोल्हापूर: दरवर्षी श्री छत्रपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने विजयादशमी सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पंरतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा दरवर्षी इतक्या भव्य प्रमाणात साजरा न करण्याचा निर्णय करवीर अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी घेतला होता. […]

News

पालकमंत्री सतेज पाटील यांचा महानगरपालिका कर्मचारी संघाच्यावतीने सत्कार

October 25, 2020 0

कोल्हापूर  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू केल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार सतेज पाटील यांचा कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. महापालिकेच्या रोजदारी कामगारांना कायम […]

News

छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्‍या गळीत हंगामाचा शुभारंभ

October 25, 2020 0

कागल: आज दस-याच्या शुभमुहूर्तावर श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्‍या गळीत हंगामाचा शुभारंभ केला. या हंगामात कारखान्याने दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासद, बिगर सभासद […]

Information

करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची अश्वारूढ स्वरुपामध्ये अलंकार पुजा

October 25, 2020 0

कोल्हापूर:साडे तीन शक्ती पीठांपैकी एक अश्या दक्षिण काशी असणाऱ्या कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव दरम्यान उत्सवाच्या दहाव्या दिवशी विजया दशमीला करवीर निवासिनी श्री आई अंबाबाई देवीची अश्वारूढ स्वरुपामध्ये अलंकार पुजा बांधण्यात आली आहे.ही पूजा माधव व मकरंद […]

Commercial

पर्यटन क्षेत्रात ‘स्वीटकॉर्न हॉलिडेज’ हे नाव विश्वसनीय ठरेल: सचिन चव्हाण;’स्वीटकॉर्न हॉलिडेज’चे शानदार उद्घाटन

October 25, 2020 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: गेल्या काही वर्षात पर्यटन व्यवसाय खूप वेगाने वाढत आहेत. त्याद्वारे विशेषता: अर्थव्यवस्था विकसित होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पर्यटन हे फक्त भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र म्हणून उभारीस […]

News

राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने भडगांव येथील पाण्याचा प्रकल्प मंजूर

October 24, 2020 0

भडगांव : ता.कागल, जि.कोल्हापूर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. याबाबत गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसैनिकानीं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी […]

1 10 11 12 13 14 71
error: Content is protected !!