News

कोविड-19 लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची स्थापना प्रशासक डॉ.कांदबरी बलकवडे यांच्याकडून आढावा बैठक

December 24, 2020 0

कोल्हापूर: शासन निर्देशानुसार कोविड-19 लसीकरणाच्या नियोजनाबाबत सिटी टास्क फोर्सची स्थापना महापालिकेच्यावतीने करण्यात आलेली आहे. या समितींच्या सदस्यांची आज प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये कोविड लसीकरणाच्या अनुषगाने नियोजनाचे […]

Uncategorized

डार्लिंग’चा धडाकेबाज ट्रेलर रसिकांच्या भेटीला…

December 23, 2020 0

अनलॉक सुरू झाल्यापासून मराठी सिनेसृष्टीत एकाच सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘डार्लिंग’ या आगामी मराठी सिनेमाच्या निर्मात्यांनी 26 जानेवारी 2021 ला सिनेमा रिलीज होणार असल्याचं घोषित करून सिनेमासृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. सुरूवातीला प्रदर्शित […]

News

महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी उतरणार:प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे

December 22, 2020 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी उतरणार असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी पत्रकार परिषदेत केली कोल्हापूर महानगरपालिकेत वर्षानुवर्षे चालत असलेला भ्रष्टाचार, ढपला संस्कृती, आणि पालिकेतील बरबटलेली व्यवस्था हे सध्याचे चित्र आहे हे […]

News

‘मनोरंजन क्षेत्राने अपंग व्यक्तींना आपल्या क्षमता आजमावण्याची अधिक संधी द्यायला हवी’:सोनाली नवांगुळ

December 22, 2020 0

मुंबई : ‘मनोरंजन क्षेत्रात पूर्वापार होत असलेल्या अपंगांच्या जीवनाविषयीच्या चित्रणात आता बदल होत असला तरी अजूनही खूप बदल होण्याची आवश्यकता आहे, एवढेच नव्हे तर या क्षेत्राने अपंग व्यक्तींना आपल्या क्षमता जास्तीत जास्त प्रमाणात आजमावून पाहण्याची […]

News

भाजपा कोल्हापूर महानगरचा पं.दिनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग उत्साहात

December 21, 2020 0

कोल्हापूर: दि.१९ व २० डिसेंबर रोजी भाजपा कोल्हापूर महानगरच्या वतीने राधाबाई मंगल कार्यालय, शिवाजी पेठ व इंद्रप्रस्त हॉल, राजारामपुरी येथे ०२ दिवसाचे जिल्हास्तरीय पं.दिनदयाल उपाध्याय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग संपन्न झाले. या प्रशिक्षण वर्गाचे उदघाट्न प.म.देवस्थान […]

News

सराफ व्यापारी संघातर्फे वीज बिल भरणार नाही; फलकाचे छ. शिवाजी चौकात उदघाटन

December 21, 2020 0

कोल्हापूर: वीज बिल भरणार नाही, या आशयाचा फलक छत्रपती शिवाजी चौक येथे कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे उभारण्यात आला. त्याचे उदघाटन संघाचे पदाधिकारी, संचालक व वीज बिल भरणार नाही कृती समितीच्या वतीने आज करण्यात आले.यावेळी निवास […]

Uncategorized

ध्यानासाठी मोफत ऑनलाईन महाशिबीर

December 21, 2020 0

कोल्हापूर /प्रतिनिधी: यंदाचे पूर्ण वर्ष कोरोना संसर्गाच्या विरुध्द लढण्यासाठी जात आहे. संपूर्ण जग त्याचा प्रतिकार करत असताना अशावेळी स्वत: ला शांत ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे नियमित ध्यान. हिमालयातील ८०० वर्षे जुना पौराणिक ध्यान संस्कार ग्रहण […]

News

मंत्री हसन मुश्रीफ वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर संतापले

December 21, 2020 0

कोल्हापूर:जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर संतापले. वन विभागाचे उपवनसंरक्षक आर. आर. काळे यांना श्री. मुश्रीफ यांनी चांगलेच धारेवर धरले. चांदोली अभयारण्यग्रस्त निवळी ग्रामस्थांच्या जमीन संपादन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ही […]

News

भाजप जिल्हा सरचिटणीसपदी दत्तात्रय आवळे यांची नियुक्ती

December 21, 2020 0

कोल्हापूर: भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण पातळीवरील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाच्या वतीने कार्यकारिणीची फेररचना करण्यात येत आहे. यामध्ये पक्षाच्या सरचिटणीसपदी दत्तात्रय पांडुरंग आवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीय आघाडीची जबाबदारी […]

News

उद्यापासून रात्र संचारबंदी, युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक:मुख्यमंत्री

December 21, 2020 0

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला […]

1 2 3 4 71
error: Content is protected !!