सुंदरा मनामध्ये भरली’ कलर्स मराठीवर ! ३१ ऑगस्टपासून
नजरेमध्ये जे भरतं त्यालाच काही लोक सौंदर्य मानतात. जोडीदाराच्या बाबतीत त्यांच्या अशाच काहीशा अपेक्षा असतात. प्रत्येकच तरुणाला हवी आहे ती सुंदर, झिरो फिगर, शेलाट्या बांध्याची साथीदार… बाह्यरुपावर माणूस हुरळून जातो हा तर मनुष्य स्वभावचं… ” ठेंगणी”,”सावळी, “थोडी […]