राम मंदिरासाठी ३३ वर्षांपूर्वीच सव्वा किलो चांदीची वीट पाठविण्यात आली होती
बाबरी मशिदीच्या पतनानंतर अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिरासाठी राज्यातील पहिली चांदीची वीट ३३ वर्षांपूर्वी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांनी पाठविली होती. टेंभीनाका परिसरातील व्यापारी आणि जनसहभागातून लोकवर्गणी आणि चांदी गोळा करून दिघे यांनी ‘श्री […]