Uncategorized

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील वाड्याचा सेट बरकतच्या घरात 

August 25, 2020 0

तूफान लोकप्रिय ठरलेल्या ” तुझ्यात जीव रंगला” या मराठी टीव्ही मालिकेतील ” दौलत” या हार्दिक जोशी अर्थात राणा च्या वाड्याचा सेट याच मालिकेतील बरकत या राणा च्या मित्राची भूमिका साकारणाऱ्या अमोल नाईक या कलाकाराने आपल्या […]

News

बैल मारण्यासाठी आल्यावर त्याची शिंगे पकडली: मंत्री हसन मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार 

August 24, 2020 0

कोल्हापूर :वेगवेगळ्या रूपाने मारण्यासाठी आलेल्या बैलाची शिंगे पकडली, असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केला आहे.राज्यात काहीही घडले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील हे […]

Uncategorized

स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेचे कोल्हापूर चित्रनगरीत भूमीपूजन 

August 23, 2020 0

स्टार प्रवाह प्रस्तुत आणि कोठारे व्हिजन्सची निर्मिती असलेल्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या आगामी मालिकेचा भूमीपूजन सोहळा नुकताच कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला. या खास प्रसंगी कोठारेंचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. कोठारे व्हिजन्सचं कोल्हापुराशी तसं खूप जुनं व घट्ट […]

Information

आज जागतिक वडा पाव दिनानिमित्ताने वडा पाव चा प्रवास

August 23, 2020 0

आज आहे २३ ऑगस्ट म्हणजे जागतिक वडापाव दिन… हो म्हणजे असाही दिवस असतो का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव. […]

News

भाजप’चे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यानां न्यायालयाचा दणका

August 23, 2020 0

कोल्हापूरःभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणेन्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. विधानसभा निवडणुकांवेळी प्रतिज्ञापत्र दाखल करताना संपत्ती आणि दाखल गुन्ह्याबाबत माहिती लपवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. केळकर यांनी दिले […]

Uncategorized

डस्टरच्या प्रवासात नवीन अध्यायाची सुरुवात होणार : मामील्लापले

August 23, 2020 0

कोल्हापूरःभारतातील डस्टरच्या प्रवासात नवीन अध्यायाची सुरुवात होणार आहे. जागतिक दर्जाचे इंजिन आणि शक्ती यामुळ सारख्या वैश्विक एसयुव्ही तसेच क्रॉसओव्हर्स यशस्वी ठरल्या असे उदगार रेनो इंडिया मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम मामील्लापले यांनी केलंय.मामील्लापले म्हणाले, सर्वात आक्रमक वाहन […]

News

विघ्नहर्त्या, कोरोनाचे संकट लवकर दूर कर!मंत्री मुश्रीफ यांचे साकडे

August 23, 2020 0

कागल:हे विघ्नहर्ता गणपती देवा! कोरोनाच्या जागतिक महामारीचे हे संकट लवकरात लवकर दूर कर, असे साकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी श्री गणरायाला घातले. कागलच्या कोविड केअर सेंटरमध्ये दीड दिवसांच्या गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे . मंत्री […]

News

कोरगावकर ट्रस्टच्यावतीने रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक अर्सेनीक अल्बम औषधांचे वाटप

August 22, 2020 0

कोल्हापूर: संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कै.अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्टच्यावतीने कोरगावकर पेट्रोल पंप येथे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अर्सेनीक अल्बम या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. सुमारे […]

News

पृथ्वीराज जगताप युवा मंचतर्फे नामवंत छायाचित्रकार रघू जाधव यांचा सत्कार

August 19, 2020 0

कोल्हापूर: येथील पृथ्वीराज जगताप युवा मंचतर्फे छायाचित्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ छायाचित्रकार रघू जाधव यांचा सत्कार पृथ्वीराज जगताप यांचे हस्ते करण्यात आला.छायाचित्रकार रघू जाधव यांनी आपल्या सुरवातीच्या काळापासूनचा प्रवास उलगडून सांगितला.त्याना लोकजीवनाचे छायाचित्रन ह्यात विशेष आवड […]

Uncategorized

स्टार प्रवाहवर ‘देवा श्री गणेशा’ मालिकेतील गणपती बाप्पाची खास झलक

August 17, 2020 0

स्टार प्रवाहवर गणेश चतुर्थीपासून म्हणजेच २२ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘देवा श्री गणेशा’ या गणपती विशेष मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. गणपती बाप्पाच्या जन्मापासून ते लग्नापर्यंतच्या अलौकिक गोष्टी या मालिकेच्या निमित्ताने उलगडणार आहेत. या मालिकेच्या दिमाखदार प्रोमोजनी सध्या प्रेक्षकांचं […]

1 2 3 4 6
error: Content is protected !!