News

भारत सरकारचा ‘संरक्षण क्षमता महोत्सव कार्यक्रम’ १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान

January 23, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: भारत सरकारच्या वतीनं संरक्षण क्षमता महोत्सव हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.या महोत्सवांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात 15 फेब्रुवारीपर्यंत पर्यावरण संरक्षण विषयक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती भारत पेट्रोलीयमचे विभागीय सहायक विक्री व्यवस्थापक […]

Information

‘कानभट्ट’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर आउट

January 23, 2021 0

प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं कथानक, हेच मराठी चित्रपटाच्या यशाच्या गमक आहे, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे…. आतापर्यंत यशस्वी झालेल्या अनेक चित्रपटांच्या आशयानेच, त्या त्या चित्रपटात एकप्रकारे नायकाची भूमिका साकारली आहे. असाच एक नवीन आशयसंपन्न मराठी चित्रपट […]

Information

प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा ‘वारकरी संतपरंपरा’ चित्ररथ सज्ज ‍

January 23, 2021 0

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्यावतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी 72 व्या प्रजासत्ताकदिनी होणा-या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासोबत सहभागी होणा-या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळत असून चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे.महाराष्ट्रासह 17 राज्यांचे आणि […]

Information

प्लॅनेट टॅलेंट’च्या यादीत गायत्री दातार

January 22, 2021 0

‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेतून ईशा अर्थातच अभिनेत्री गायत्री दातार घराघरात पोहचली. तिच्यातील सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर ‘युवा डान्सिंग क्विन’ या डान्स रिॲलिटी शोच्या माध्यमातून आपल्या अदाकारीने आणि नृत्यकौशल्यातून […]

News

घरफाळा घोटाळ्याचे ऑडिट करा: ‘आप’चे लाक्षणिक उपोषण

January 22, 2021 0

कोल्हापूर: महानगरपालिकेतील घरफाळा वसुलीमध्ये झालेल्या अनेक गैरव्यवहार झाले आहेत. संगणकीय प्रणालीमध्ये बदल करून करपात्र मिळकतींची आकारणी कमी करणे, अनागोंदी करून घरफाळ्यात सूट देणे, मिळकतीच्या क्षेत्रफळ सर्वेक्षणात घोळ, एकाच करदात्याला दुबार बिले देऊन त्रास देणे, बनावट […]

News

मुलींना हॉस्टेलकरीता १० हजार रुपयांपर्यंत अनुदान

January 19, 2021 0

मुंबई : जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बालकल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नातून राबविल्या जाणाऱ्या योजनेंतर्गत आता तालुकास्तरावर शिकणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेलकरीता ७ हजार रुपये व जिल्ह्याच्या ठिकाणी राहण्यासाठी १० हजार रुपये एक रकमी देण्याचा निर्णय घेण्यात […]

News

शेतकऱ्यांना 26 जानेवारी पर्यंत वीज जोडण्या द्या: पालकमंत्री सतेज पाटील

January 19, 2021 0

कोल्हापूर :शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. शेतकऱ्यांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा मिळावा या हेतूने ऊर्जा मंत्री मा.नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने कृषी पंप वीज जोडणी धोरण 2020 अंतर्गत जाहीर केले आहे. ग्रामीण भागातील […]

News

कोल्हापूर-पुणे नवीन रेल्वेमार्गासंबंधी येत्या 15 दिवसात प्राथमिक अहवाल सादर करावा; पालकमंत्री सतेज पाटील

January 19, 2021 0

मुंबई :- कोल्हापूर-पुणे नवीन अतिजलद रेल्वेमार्गासंदर्भात येत्या पंधरा दिवसात प्राथमिक अहवाल सादर करावा असे निर्देश परिवहन राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी महारेलच्या अधिकाऱ्यांना दिले. श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर – पुणे नवीन अतिजलद […]

News

ऑटो रिक्षातून उत्तर भारत भ्रमणाची अनोखी साहसी मोहीम यशस्वीपणे पूर्ण

January 17, 2021 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापूर हे नेहमी आगळं वेगळं काही तरी करण्यासाठी जगात भारी म्हणून ओळखले जाते. याची प्रचिती पुन्हा आली आहे. कोल्हापूरचे रजत ओसवाल यांनी चक्क ऑटो रिक्षातून संपूर्ण उत्तर भारताची सफर यशस्वीपणे पूर्ण केली आहे. […]

News

सर्व पक्षीय कृती समितीचे डिझेल-पेट्रोल दरवाढबद्दल खा.संजय मंडलिक यांना निवेदन

January 17, 2021 0

कोल्हापूर : शहर व डिझेल पेट्रोल दरवाढ विरोधी सर्व पक्षीय कृती समितीने खासदार संजय मंडलिक यांची घेवून पेट्रोल व डिझेलचे झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे या महागड्या इंधनातून शासन अबकारी रुपात नागरीकांचे शोषन करत असून […]

1 46 47 48 49 50 52
error: Content is protected !!