News

रामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया : किरण दुसे

April 24, 2021 0

कोल्हापूर : रामराज्यातील प्रजा धर्माचरणी होती; म्हणूनच तिला श्रीरामासारखा सात्त्विक राज्यकर्ता लाभला आणि आदर्श असे रामराज्य उपभोगता आले. नित्य धर्माचरण आणि धर्माधिष्ठित राज्यकारभार यांद्वारे आदर्श राज्यकारभार करणारा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे प्रभु श्रीराम होय. प्रजेचे जीवन […]

News

खा.संजय मंडलिक यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूर-कळे राष्ट्रीय महामार्गाकरीता 171 कोटी

April 24, 2021 0

कोल्हापूर : तळ कोकणला जावयाचे झाल्यास कोल्हापूर ते गगनबावडा या मार्गाकडे पाहिले जाते.  परंतू हा रस्ता वाहतुकीच्यादृष्टीने खराब झाला असून कोल्हापूर ते तळेरे (सिंधुदूर्ग जिल्हा) दरम्यान रस्त्याची सुधारणा करावी याकरीता खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय रस्ते […]

News

ज्येष्ठांसाठी सीपीआरमधील लसीकरण विभाग तळ मजल्यावर घ्या; शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार

April 23, 2021 0

कोल्हापूर: शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय ( cpr )ला भेट देण्यात आली.यावेळीं अधिष्ठाता डॉ. मोरे यांना काही सूचना करण्यात आल्या. सीपीआरमधील कोरोना लसीकरण विभाग दुसऱ्या मजल्यावर आहे तो तिथून हटवून खाली […]

News

भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने जागतीक पुस्तक दिवस संपन्न

April 23, 2021 0

कोल्हापूर:  जरगनगर येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने आज जागतीक पुस्तक दिवस संपन्न झाला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यामंदीर, नेहरुनगर विद्यामंदीर या दोन शाळांना ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांचे हस्ते वाचनीय पुस्तके देण्यात आली. जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट […]

News

रेमडीसीवीरचा काळाबाजार रोखून आर्थिक लुट थांबविण्यासाठी सर्व रुग्णालयांची बैठक घ्यावी : राजेश क्षीरसागर  

April 23, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, मोठ्या प्रमाणात रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्णांची व नातेवाईकांची आर्थिक लुट होत असून, यास आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची […]

Information

कोरोनाशी लढण्यासाठी सिद्धगिरी कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी समर्पित : अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

April 22, 2021 0

कोल्हापूर: सिद्दगिरी हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर कणेरी मठ  येथे २१ एप्रिल रोजी सिद्धगिरी हॉस्पिटलच्या कोविड केअर युनिट २ ची सुरुवात कृषी निवासस्थानच्या इमारतीमध्ये प.पू.श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजीं यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली ”रुग्ण […]

News

कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांना अभिवादन करत राजर्षी शाहू आघाडीचा प्रचार शुभारंभ

April 22, 2021 0

कोल्हापूर : नुकत्याच होऊ घातलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर आमदार पी. एन पाटील व जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक हे नेतृत्व करत असलेल्या सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी चा प्रचार शुभारंभ आज […]

News

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व विधायक उपक्रम

April 22, 2021 0

कागल  : कागल शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 210 रक्तदात्यांनी रक्तदान केले . ग्राम विकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त या विधायक उपक्रमांचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नामदार […]

News

गडहिंग्लजमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

April 22, 2021 0

गडहिंग्लज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळामध्ये रक्तपेढ्यांमध्ये रुग्णांना रक्ताची प्रचंड प्रमाणात टंचाई भासत आहे. रक्ताअभावी […]

News

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व विधायक उपक्रम

April 21, 2021 0

कागल : कागल शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 210 रक्तदात्यांनी रक्तदान केले . ग्राम विकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त या विधायक उपक्रमांचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नामदार […]

1 2 3 4 5 8
error: Content is protected !!