ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक व विधायक उपक्रम

 

कागल : कागल शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 210 रक्तदात्यांनी रक्तदान केले . ग्राम विकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त या विधायक उपक्रमांचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नामदार मुश्रीफ फाऊंडेशन व अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या विद्यमाने या शिबिराचे आयोजन केले होते. कागल येथील छत्रपती शाहू मेमोरियल हॉल येथे या शिबिराचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!