Information

महापालिका शववाहिका चालकांसाठी २००० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या

May 14, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूर महानगपालिकेच्या शववाहिका चालक दिवस-रात्र, कोवीड व नॉन कोवीड सेवा देत आहेत. परवा रविवार पेठेत एका मयत साठी शववाहीका आलेली असताना,चालक तहानलेला होता,पाण्यासाठी त्याने शववहिका रस्त्या शेजारी लाऊन एका घरातून पाणी घेतले. हि गोष्ट […]

News

संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे : आम.चंद्रकांत जाधव

May 14, 2021 0

कोल्हापूर : कोरोना बरोबर संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले. संभाव्य पूरपरिस्थितीच्या नियोजनासाठी आयोजीत दक्षता बैठक ते बोलत होते. महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयात बैठक झाली. महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. […]

News

जिल्ह्याला ऑक्सीजनसह रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा वाढीव पुरवठा

May 14, 2021 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्यासाठी आजपासूनच ऑक्‍सिजनसह रेमडीसिव्हीवर इंजेक्शनचाही वाढीव पुरवठा सुरू झालेला आहे, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये श्री मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते.मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी […]

News

युवराज संभाजीराजे छत्रपती यांची किल्ले रायगडास भेट

May 11, 2021 0

रायगड: विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज किल्ले रायगडास भेट देऊन गडावर सुरू असलेल्या कामांची पाहणी केली.कोल्हापूर येथून दु. १२ वाजता संभाजीराजे गडाच्या पायथ्याशी पोहोचले व तिथून नाणे दरवाजा मार्गे पायी गड […]

News

मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे: समरजितसिंह घाटगे

May 10, 2021 0

कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. उच्च न्यायालयात मान्य झालेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने का रद्द केले, याला जबाबदार कोण आणि पुढे काय, असे अनेक प्रश्न आज सामान्य जनतेला संभ्रमावस्थेत […]

News

शेंडापार्क येथे दोनशे बेडचे कोरोना रुग्णालय सुरू करा:आ.चंद्रकांत जाधव

May 9, 2021 0

कोल्हापूर : सीपीआरच्या अधिपत्याखाली शेंडापार्क येथे दोनशे बेडचे कोरोना रुग्णालय सुरू करावे अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिली. कोल्हापुरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्ग अधिक तीव्र आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज […]

News

गोकुळ च्या पहिल्याच बैठकीपासून काटकसरीच्या कारभाराची नांदी

May 9, 2021 0

कोल्हापूर :गोकुळ दूध संघाचे ओपल हॉटेलमधील खाते आत्ता या क्षणापासूनच बंद करा, अशी सक्त सूचना नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांनी कार्यकारी संचालकाना केली. तसेच, संचालकांसाठी आणले जाणारे हारतुरे, पुष्पगुच्छ, आणि पाण्याच्या बाटल्यानाही तात्काळ पायबंद घाला, […]

News

नगरविकास विभागाकडून पाच नगरपालीकांसाठी साडेतीन कोटी रु.:खा.संजय मंडलिक

May 9, 2021 0

कोल्हापूर:खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील मुरगूड, कागल, आजरा, गडहिंग्लज, व चंदगड या नगरपंचायतींना वैशिष्ट्यपुर्ण कामांकरीता जास्तीत जास्त निधी मिळावा यासंदर्भात नगरविकास मंत्री नाम. एकनाथ शिंदे यांचेकडे केलेल्या मागणीनुसार या तीन नगरपालीका व […]

News

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ‘मिशन ऑक्सीजन’

May 8, 2021 0

कोल्हापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये ‘मिशन ऑक्सीजन’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीमधून आठ तर राज्य शासनामार्फत सहा अशा एकूण चौदा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषयी वर्तविण्यात […]

News

कागल तालुक्यात रविवारपासून दहा दिवस कडक जनता कर्फ्यू

May 8, 2021 0

कागल:कागल तालुक्यात रविवारपासून (दि.९) बुधवारपर्यंत (दि.१९) दहा दिवसाचा जनता कर्फ्यू लागू करा, अशा सक्त सूचना ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्या. ज्या तालुक्यात बाधितांची संख्या वाढत आहेत, त्या तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्यासाठी […]

1 3 4 5 6 7
error: Content is protected !!