News

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा: नॅशनल ब्लॅक पॅंथर पार्टीची मागणी

July 3, 2021 0

कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका पन्हाळा येथील मौजे पाटपन्हाळा गावच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या गट क्रमांक 562मधील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश तसेच तेथील सार्वजनिक बांधकाम विभागाची असणारी जागा ताबा घेऊन रस्ता खुला करावा, असे आदेश पन्हाळा उपविभागाचे प्रांताधिकारी […]

News

सीमा भागातील दूध उत्पादकाना  गोकुळचे नेहमीच सहकार्य :आम.गणेश हुक्‍केरी

July 3, 2021 0

कोल्हापूर  वीर राणी चन्नम्मा दूध उत्पादक सहकारी संघ,श्री.सरस्वती महिला ऑप क्रेडीट सोसायटी व श्री समृद्धी महिला कृषी अभिवृद्धी सहकारी संघ लि,मालिकावाड ता. चिक्‍कोडी जि. बेळगाव या संस्थाचा नूतन वास्तूचे  उध्‍दाटन  समारंभ गोकुळचे चेअरमन .विश्वास पाटील (आबाजी) […]

News

गावातच दुधबिले मिळण्यासाठी केडीसीसी बसविणार मायक्रो एटीएम सेवा

July 2, 2021 0

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्यांची व्यापक बैठक जिल्हा बँकेच्या सभागृहात झाली. बैठकीत दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांमध्ये बँकेकडून दूध वाढीसाठी गोकुळ दूध संघाला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून करावयाच्या ५०० कोटी रुपये अर्थपुरवठ्याबाबत […]

News

शालिनी स्टुडिओ वाचलाच पाहिजे; चित्रपट महामंडळाची मागणी

July 2, 2021 0

कोल्हापूर: कोल्हापूरच्या वैभवात जयप्रभा स्टुडिओ व शालिनी सिनेटोन या दोन्ही स्टुडिओचे अतुलनीय योगदान आहे. चित्रपटसृष्टीचे उगमस्थान म्हणुन कोल्हापूरची विशेष नोंद घेतली जाते. अशी पार्श्वभूमी लाभलेल्या कोल्हापूरातील या दोन्ही स्टुडिओचे अस्तित्व कायद्याच्या नियमांच्या पळवाटा काढून नामशेष […]

News

गणेशोत्सवावरील निर्बंधांच्या विरोधात ‘आप’ उतरणार

July 1, 2021 0

कोल्हापूर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने निर्बंध जाहीर केले. अशा प्रकारच्या निर्बंधांमुळे कोल्हापुरातील गणेशोत्सवावर सलग तिसऱ्यावर्षी विरजण पडणार आहे. गणेशोत्सवास अजून काही महिने शिल्लक असताना अशा पद्धतीचे निर्बंध जाहीर केल्याने महाविकास आघाडी […]

1 3 4 5
error: Content is protected !!