गोकुळ कडून म्हैस व गाय दूध खरेदी दरात दोन रूपये दरवाढ: चेअरमन विश्वास पाटील
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये दिंनाक ०१/०४/२०२२ पासुन दरवाढ करणेत येत आहे. म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता […]