“व्हायब्रंट महाएक्सपो “प्रदर्शनामूळे उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी: पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळ, करवीर एमआयडीसी, डेस्टिनेशन कोल्हापूर, राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण यासारख्या नव्या प्रकल्पांवर प्रशासकीय यंत्रणा वेगात काम करत असून येत्या चार वर्षात कोल्हापूर हे पुण्या मुंबईबरोबरच व्यापार उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनेल असा विश्वास […]