News

टॉप थाय ब्रँड- ट्रेड फेअरमध्ये कोल्हापुरातील १०० कंपन्यांचा सहभाग;लघुउद्योजकांना सुवर्णसंधी

April 9, 2022 0

कोल्हापूर: पुण्यामध्ये नुकतेच टॉप ब्रँड ट्रेड फेअर २०२२ या उद्योजकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तीन दिवसात ४७० उद्योजकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या प्रदर्शनामध्ये १००हून अधिक कोल्हापूरातील कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तीन दिवसात ८८ कोटी रुपयांचा […]

News

हिंदू महासभेचा महाविकास आघाडीला पाठिंबा

April 9, 2022 0

कोल्हापूर: उत्तर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय हिंदु महासभेने आज राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे झेंडे प्रदान करून हा […]

News

राजकारणापेक्षा विकासावर भर देणे जास्त योग्य: उपमुख्यमंत्री अजित पवार

April 8, 2022 0

कोल्हापूर: राजकारणातली एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा विकास कामांवर भर देऊन महाराष्ट्राची प्रगती करणे मला जास्त आवडते. विकास कामांना गती देण्यासाठी माझी कधीच ना नाही. एकेक प्रश्न निकालात काढण्याचा प्रयत्न संपूर्ण महाविकास आघाडी करत आहे. कोल्हापुरात सतेज […]

Entertainment

प्रतापगडाची पराक्रमी गाथा ‘शेर शिवराज’ मध्ये

April 8, 2022 0

प्रतापगडाची पराक्रमी गाथा ‘शेर शिवराज‘ मध्ये शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ या शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय २२ एप्रिलला ‘शेर शिवराज’ या मराठी चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘शेर […]

News

भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या वचनाम्याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

April 8, 2022 0

कोल्हापूर:कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी भाजपा सरकारच्या काळात भरीव निधी उपलब्ध करून दिला. केंद्र सरकारनेही पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी नदी संवर्धन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला, त्यामुळे सांगेल ते करणार आणि करेल तेच सांगणार हा भाजपाचा बाणा […]

News

खासबाग मैदानासाठी निधी उपलब्धतेसाठी खा. संभाजीराजे यांनी घेतली क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची भेट

April 7, 2022 0

कोल्हापूर:कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानाच्या विकासाकरिता केंद्रातून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची दिल्ली येथे भेट घेतली.  ६ मे रोजी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांची स्मृतीशताब्दी आहे. या निमित्ताने महाराजांनी […]

News

ईडी ची कारवाई हे राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

April 7, 2022 0

कोल्हापूर: ईडीची कारवाई हे राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच केली जाते. चुकीचे वर्तन केले तर जरूर कायद्याचा आधार घ्यावा. पण याची एकाची तरी अंतिम चौकशी झाली आहे का? मग काही कारण नसताना ईडीची कारवाई कशासाठी? असा […]

News

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते दालन-२०२२चे होणार उद्घाटन

April 7, 2022 0

कोल्हापूर:बांधकाम क्षेत्रातील सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा व घटकांची एकत्रित एकाच छताखाली माहिती मिळणारे एकमेव व्यासपीठ म्हणजेच बांधकाम व्यावसायिकांचे दालन- 2022 हे प्रदर्शन दर तीन वर्षांनी भरवले जाते.क्रीडाईच्या वतीने हे प्रदर्शन यावर्षी शाहूपुरी जिमखाना येथे आयोजित करण्यात […]

News

आशा वर्कर्सना उपयुक्त पुस्तिकेचे प्रकाशन: स्त्रीरोग संघटनेचा उपक्रम

April 7, 2022 0

कोल्हापूर/प्रतिनिधी : आशा वर्कर्स तसेच रुग्णांना उपयुक्त पुस्तिकेचे स्त्री रोग संघटनेच्या वतीने नुकतेच प्रकाशन करण्यात आले. कोल्हापूरच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला. समारंभाला उपायुक्त शिल्पा दरेकर, कोल्हापूर स्त्री रोगतज्ञ संघटनेच्या […]

News

कोल्हापूर मेडिकल असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी डॉ. गीता पिल्लाई तर सचिवपदी डॉ. ए. बी.पाटील

April 7, 2022 0

कोल्हापूर/ प्रतिनिधी: शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनची २०२२- २३ या वर्षाकरिता नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.सर्व नियमांचे […]

1 2 3 4 5
error: Content is protected !!